बुलडाणा: पुढील वित्तीय वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या अनुषंगने जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होत असून पालकमंत्र्यांनी पांदण रस्त्यांसाठी जनसुविधा योजनेचा वळवलेल्या निधीच्या अनुषंगाने चांगलेच वादंग १४ जानेवारीच्या दुपारी एक वा ...
बुलडाणा: ग्राम सामाजिक परिवर्तन मिशनअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांनी दहा जानेवारी रोजी शेगाव तालुक्यातील टाकळी विरो येथे रात्री भेट देऊन ग्रामस्थांशी ‘शेकोटी संवाद’ साधला. ...
बुलडाणा: जिल्ह्यातील संभाव्य चाराटंचाईची शक्यता पाहता जुलै २०१९ अखेर पर्यंत जिल्ह्यातून परजिल्ह्यात चारा वाहतूक करण्यास बंदी घातलेली असतानाही सिमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणावर चाºयाची परजिल्ह्यात वाहतूक होत आहे. ...
बुलडाणा: चिखली-मेहकर तालुक्याच्या सिमावर्ती भागात असलेल्या सारंगवाडी येथील सध्या बंद पडलेल्या प्रकल्प परिसरातून कथितस्तरावर अवैधरित्या गौण खनिजाचा उपसा केल्याप्रकरणी संबंधीत कंत्राटदारास २२ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ...
बुलडाणा जिल्ह्यात भविष्यात कुठल्याही शहरी तथा ग्रामीण क्षेत्रात बालविवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच तथा नगरसेवकाचे सदस्यत्वच रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी दिले आहेत. ...
खामगाव : जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी शनिवारी पालिकेला भेट दिली. यावेळी त्यांचे पालिका प्रशासन आणि पदाधिकाºयांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ...
बुलडाणा : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१९ अर्हता दिनांकावर आधारित पुर्ननिरिक्षण कार्यक्रमातंर्गत मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण कार्यक्रम राबविण्यात आला. ...