शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Union Budget 2022 Nirmala Sitharaman : २०२२-२३ या वर्षांत चिप असलेले पासपोर्ट दिले जाणार, ५ जी सेवाही याच वर्षी - अर्थमंत्री

राष्ट्रीय : Education Budget 2022 : डिजिटल शिक्षणाला बुस्टर डोस! शालेय विद्यार्थांसाठी 100 चॅनेल्स सुरू करणार; शिक्षण तुमच्या दारी येणार

व्यापार : Union Budget 2022 For Electric Vehicles: शहरांत चार्जिंग स्टेशन नाही, बॅटरी स्वॅपिंग असेल; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

व्यापार : Union Budget 2022 Agriculture and Farmers : ऑर्गेनिक शेतीला प्रोत्साहन, ९ लाख हेक्टर जमिन सिंचनाखाली आणण्यासह शेतीक्षेत्रासाठी वित्तमंत्र्यांनी केल्या या मोठ्या घोषणा 

व्यापार : Union Budget 2022 Agriculture and Farmers : शेतीविषयक कोर्स सुरू करण्यास राज्य सरकारांना प्रोत्साहन देणार - निर्मला सीतारामन

राष्ट्रीय : Union Budget 2022 for Youth: देशात ६० लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होणार; स्टार्टपसाठी तरुणांना आर्थिक मदत करणार, अर्थमंत्र्यांची घोषणा

राष्ट्रीय : Railway Budget 2022: पुढील ३ वर्षात ४०० वंदे भारत ट्रेन आणणार; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

व्यापार : Union Budget 2022 Nirmala Sitharaman : पीएम आवास योजनेसाठी मोठी घोषणा; सरकारकडून ४८ हजार कोटींची तरतूद

राष्ट्रीय : NewsPoint Live: Budget 2022 Live With Ashish Jadhao and Aniket Pendse | Nirmala Sitharaman GDP rate

व्यापार : Union Budget 2022 : या अर्थसंकल्पामुळे पुढील २५ वर्षांचा पाया रचला जाईल : अर्थमंत्री निर्मला सीतारामन