शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

राष्ट्रीय : Union Budget 2022: 2022च्या केंद्रीय अर्थसंकल्पात Digitalवर जास्त भर; मोदी सरकारचे सकारात्मक पाऊल

व्यापार : Budget 2022 For MSME: नारायण राणेंच्या लघू, सुक्ष्म उद्योग मंत्रालयाला काय? अर्थमंत्र्यांनी दिली मोठी भेट

राष्ट्रीय : Union Budget 2022 Share Market Digital Rupee: डिजिटल चलनाच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी; १ हजार अंकांनी सेन्सेक्स वधारला!

व्यापार : Cheaper and Costlier in Union Budget 2022 : काय स्वस्त, काय महाग?; 'महाबजेट'नंतर पैसे कुठे वाचणार, कशावरचा खर्च वाढणार... जाणून घ्या

मुंबई : Budget 2022: अर्थसंकल्प नव्हे, निवडणूक संकल्प!, जयंत पाटील यांची टीका

व्यापार : Union Budget 2022 Agriculture and Farmers : शेती आणि शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काय?

व्यापार : Budget 2022: कॉर्पोरेट, सहकार क्षेत्राला मोठा दिलासा! अर्थमंत्र्यांकडून कर कपातीची घोषणा

व्यापार : Union Budget 2022 digital Banking and Post Offfice : ७५ जिल्ह्यांत डिजिटल बँका, पोस्टातून ऑनलाईन पेमेंट्स, डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी अर्थमंत्र्यांकडून मोठ्या घोषणा  

राष्ट्रीय : Union Budget 2022 For Solar Energy : सौर ऊर्जा उत्पादनासाठी 19,500 कोटी रुपयांची तरतूद; सोलर पॅनलवर भर देणार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

व्यापार : Union Budgets 2022 Nirmala Sitharaman : करदात्यांच्या पदरी निराशाच, यावर्षीही कररचना 'जैसे थे'