शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

राष्ट्रीय : Union Budget 2022 Sports: 'क्रीडा बजेट' वाढलं, पण 'नेहरू-राजीव' नावं असलेल्या संस्थांच्या निधीला कात्री

महाराष्ट्र : Union Budget 2022 : जुन्या घोषणांना मूठमाती; नव्या स्वप्नांचे गाजर; केंद्रीय अर्थसंकल्पावर अशोक चव्हाणांचं टीकास्त्र

राष्ट्रीय : Union Budget 2022 Live Updates: करदात्यांची मोठी निराशा; सलग आठव्या वर्षी कररचना जैसे थेच!

राष्ट्रीय : Budget 2022: दागिन्यांची चमक वाढणार, सरकारकडून आयात शुल्क कमी करण्याची घोषणा

कोल्हापूर : Union Budget 2022 : शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा अर्थसंकल्प, माजी खासदार राजू शेट्टींची संतप्त प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Union Budget 2022 : सर्वसामान्यांना दिलासा देणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प -  प्रविण दरेकर

कोल्हापूर : Union Budget 2022 : निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर झालेला 'जुमलासंकल्प' - मंत्री सतेज पाटील

राष्ट्रीय : Union Budget 2022: मध्यमवर्गीयांना करात दिलासा का नाही?; महाभारतातील ‘या’ श्लोकमध्ये दडलंय उत्तर

महाराष्ट्र : Union Budget 2022 : ना दिशा ना अर्थ, पूर्णपणे भरकटलेला अर्थसंकल्प, नाना पटोलेंची टीका

महाराष्ट्र : Union Budget 2022: “अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं ते शोधूनही सापडणं अशक्य”; अजित पवारांची टीका