शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार का? अर्थसंकल्पातून अखेर सरकारची भूमिका स्पष्ट

व्यापार : राज्य सरकारकडून घरकूल योजनेतील निधीत वाढ; नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर होणार

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2025: मुंबई, पुणे अन् नागपूरला अर्थसंकल्पातून गिफ्ट; अजित पवारांनी घोषणांचा पाऊस पाडला 

मुंबई : Maharashtra Budget 2025 : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ६४ हजार कोटींचे प्रकल्प; अजित पवारांची मोठी घोषणा

व्यापार : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा! टेक कंपनी मायक्रोसॉफ्टशी करणार करार

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2025: २०३० पर्यंत मुंबईची अर्थव्यवस्था ३०० बिलियन डॉलर करणार; अजित पवारांची घोषणा

महाराष्ट्र : पण बरेच झाले, लोकांचे डोळे उघडतात...; 'लाडकी बहीण' योजनेवरून मनोज जरांगे यांचा सरकारवर निशाणा! 

राष्ट्रीय : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा वादळी ठरणार; विरोधक सरकारला कोंडीत पकडणार....

वसई विरार : वसई विरार मनपाचा ३ हजार ९२६ कोटी ४४ लाख ५१ हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर

ठाणे : ठाणे महापालिकेचा ५६४५ कोटींचा काटकसरीचा अर्थसंकल्प सादर; कोणतीही करवाढ, दरवाढ नाही