शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

नागपूर : मुंढे यांचा 'फ्युचर सिटीचा' संकल्प : २६२४.०५ कोटींचा अर्थसंकल्प

मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात विदर्भ, उ.महाराष्ट्र, मराठवाडा गायब - फडणवीस

सोलापूर : पक्षनेतेपद वादामुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकीय सभेला मिळेना मुहूर्त

नागपूर : उपराजधानीत अर्थसंकल्पाचे सत्ताधाऱ्यांनी केले स्वागत, भाजपचा मात्र विरोध

मुंबई : Video : पिक्चर अभी बाकी है... शिवसेनेकडून 100 दिवसांच्या कामांचा ट्रेलर लाँच 

मुंबई : महाराष्ट्र बजेट 2020: भूमिपुत्रांना नोकरीत 80 % आरक्षणाचा कायदा, अर्थमंत्र्यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र बजेट 2020: चूक झाली... त्यांची चूक झाली... अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांची चूक

महाराष्ट्र : महाराष्ट्र बजेट 2020: विकासाला चालना देणारा न्यायोचित अर्थसंकल्प - अशोक चव्हाण

मुंबई : महाराष्ट्र बजेट 2020: अर्ज किया है... अजितदादांचा 'शायराना अंदाज' पाहून म्हणाल क्या बात, क्या बात!

मुंबई : '7/12 कोरा होणार नाहीच', सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली