शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

रत्नागिरी : Maharashtra budget 2023: काजू बोर्डासाठीची तरतूद कोकणासाठी ठरेल तारणहार

पुणे : करवाढ नाही; ६५ कोटी ५८ लाख रुपयांची तरतूद, आळंदीचा अर्थसंकल्प सादर

सोलापूर : गाजरं फुकट... सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्थसंकल्पाचा असाही निषेध

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार; प्रशासकांच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार?

नागपूर : एलआयटीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा; विशेष अनुदानही मिळणार

सांगली : Maharashtra Budget 2023: सांगलीत होणार नवे नाट्यगृह; २५ कोटींचा निधी मंजूर

नागपूर : फडणवीसांनी नागपूरकरांना दिला ‘अमृत कलश’

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनसाठी अर्थसंकल्पात ५५ कोटीची तरतूद

मुंबई : Maharashtra Budget : 'शेवटचे बजेट असल्याच्या अविर्भावात ...'; जयंत पाटलांचा अर्थसंकल्पावर टोला

मुंबई : Maharashtra Budget :'आम्ही गाजर हलवा तर देतोय, तुम्ही काहीच दिले नाही'; एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर