लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०२५

Budget 2025 - अर्थसंकल्प २०२५

Budget 2025, Latest Marathi News

आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.
Read More
नवीन कर प्रणालीमध्ये गृहकर्जात मिळणार सूट? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा - Marathi News | union budget 2025 home loan deduction may include in new tax regime check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन कर प्रणालीमध्ये गृहकर्जात मिळणार सूट? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा

Budget 2025 : पुढील महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यामध्ये नवीन कर प्रणालीमध्ये गृहकर्जात सूट देण्याची शक्यता आहे. ...

Budget 2025: इंदिरा गांधींच्या १९७३ च्या बजेटला का म्हटलं गेलेलं 'ब्लॅक बजेट', नक्की असं काय झालेलं?  - Marathi News | Budget 2025 Why was Indira Gandhi s 1973 budget called Black Budget what exactly happened | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंदिरा गांधींच्या १९७३ च्या बजेटला का म्हटलं गेलेलं 'ब्लॅक बजेट', नक्की असं काय झालेलं? 

Black Budget : भारतात आतापर्यंत सादर झालेल्या अर्थसंकल्पांपैकी एका अर्थसंकल्पाला इतिहासात ब्लॅक बजेट असं नाव देण्यात आलं आहे, याबद्दल तुम्हाला माहित आहे का? ...

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज? शिवराज चौहानांनी घेतली राज्यांच्या कृषी मंत्र्यांची बैठक - Marathi News | budget 2025 shivraj singh held a meeting with agriculture ministers of states | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज? शिवराज चौहानांनी घेतली राज्यांच्या कृषी मंत्र्यांची बैठक

Budget 2025 : आगामी अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर जास्त भर असणार असल्याची चर्चा आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या पार्श्वभूमीवर राज्यांच्या कृषीमंत्र्यांची बैठक घेतली. ...