लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बजेट

Budget 2020 News in Marathi

Budget 2020, Latest Marathi News

Budget 2020 in Marathi : 1 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन दुसऱ्यांचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातून सामान्य जनतेला भरपूर अपेक्षा आहे. तर सरकारसमोरही अनेक आव्हानं आहेत.
Read More
Budget 2020: उपनगरी प्रवाशांची निराशा; ज्येष्ठ नागरिकांना दिलासा, बांधकाम क्षेत्रात नाराजी - Marathi News | Budget 2020: Frustration of suburban commuters; Reassurance to senior citizens, displeasure in the construction sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020: उपनगरी प्रवाशांची निराशा; ज्येष्ठ नागरिकांना दिलासा, बांधकाम क्षेत्रात नाराजी

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे पडसाद समाजाच्या विविध वर्गात उमटत आहेत. ...

Budget 2020: आरोग्य क्षेत्राविषयी उदासीनता कायम; अर्थसंकल्पात केवळ २,६४४ कोटींची तरतूद - Marathi News | Budget 2020: Depression about the health sector persisted; Provision of only Rs 2644 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Budget 2020: आरोग्य क्षेत्राविषयी उदासीनता कायम; अर्थसंकल्पात केवळ २,६४४ कोटींची तरतूद

आरोग्य क्षेत्राच्या वाट्याला शब्दांचे नुसते बुडबुडे आले आहेत, असे परखड मत जनआरोग्य अभियानाचे डॉ.अनंत फडके यांनी मांडले. ...

Budget 2020: शेतकऱ्यांचे वर्गीकरण करूनच योजना राबवाव्यात- पोपटराव पवार - Marathi News | Budget 2020: The schemes should be implemented only after classification of farmers. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2020: शेतकऱ्यांचे वर्गीकरण करूनच योजना राबवाव्यात- पोपटराव पवार

असंघटित क्षेत्रातला शेतकरी हा सर्वांत मोठा घटक आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न योग्य पद्धतीने कोणी मांडत नाही. ...

Budget 2020: अर्थसंकल्पातून मुंबईकरांची निराशा; उपनगरीय रेल्वेसाठी तरतूद नाही - Marathi News | Budget 2020: Disappointment of Mumbaikars from budget; No provision for suburban railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Budget 2020: अर्थसंकल्पातून मुंबईकरांची निराशा; उपनगरीय रेल्वेसाठी तरतूद नाही

ऐतिहासिक स्थळांनाही वगळले ...

Budget 2020: करप्रणाली सोपी करण्याच्या प्रयत्नांत अर्थसंकल्पामुळे अधिकच गोंधळ - Marathi News | Budget 2020: More budget messes trying to simplify tax system | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Budget 2020: करप्रणाली सोपी करण्याच्या प्रयत्नांत अर्थसंकल्पामुळे अधिकच गोंधळ

प्राप्तिकर भरणे करदात्यांसाठी किचकट आणि गुंतागुंतीचे होणार ...

Budget 2020: रेल्वे इंजिनाला खासगीकरणाचे इंधन;  १५० गाड्या भागीदारी तत्त्वावर चालविणार - Marathi News | Budget 2020: Privatization fuel for railway engines; 150 Trains to operate on a partnership basis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Budget 2020: रेल्वे इंजिनाला खासगीकरणाचे इंधन;  १५० गाड्या भागीदारी तत्त्वावर चालविणार

७२,२१६ कोटी रुपयांचा निधी ...

Budget 2020: अर्थसंकल्पाचे संकेत; २०२४ मध्येही मोदीच असतील भाजपचे महानायक - Marathi News | Budget 2020: Budget indications; PM Narendra Modi will be the BJP's Superhero in 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: अर्थसंकल्पाचे संकेत; २०२४ मध्येही मोदीच असतील भाजपचे महानायक

योजनांच्या पूर्ततेच्या तारखा निवडणूक वर्षाच्या तोंडावर ...

Budget 2020: भारतीय संस्कृती, पर्यटनाची सांगड; विकासासाठी 2500 कोटींची तरतूद - Marathi News | Budget 2020: Indian culture, tourism; 2500 crore for development | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: भारतीय संस्कृती, पर्यटनाची सांगड; विकासासाठी 2500 कोटींची तरतूद

पर्यटनाच्या संदर्भातल्या जागतिक ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टूर कॉम्पिटिटिव्ह निर्देशांकामध्ये गेल्या काही वर्षांत भारताने लक्षणीय झेप घेतली आहे. ...