Budget 2020 in Marathi : 1 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन दुसऱ्यांचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातून सामान्य जनतेला भरपूर अपेक्षा आहे. तर सरकारसमोरही अनेक आव्हानं आहेत. Read More
सीएए, एनआरसी, एनपीआर आदी कायद्यांवरून देशाच्या विविध भागांत होणारी आंदोलने शमवून मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकार अर्थसंकल्पाद्वारे प्राप्तिकरात मोठी सवलत देणार असल्याचे समजते. ...
Budget 2020 : येत्या १ फेब्रुवारीस संसदेत सादर होणारा केंद्र सरकारचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प तयार होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्रीचा दिवस करून त्यातील प्रत्येक महत्त्वाच्या प्रस्तावात बारकाईने लक्ष घातले आहे. ...
रोजगार निर्मितीचा दुसरा प्रयत्न म्हणजे आयटीआयमधून तंत्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना औद्योगिक क्षेत्रात सामावून घेण्यासाठी सरकारने सर्व उद्योगांशी बोलणी सुरू करावीत ...
महिला वा ज्येष्ठ नागरिक अशा वर्गवारीत करसवलतींची अपेक्षा करण्यापेक्षा या वेळी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा सरसकट पाच लाखांवर नेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. ...