Budget 2020 in Marathi : 1 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन दुसऱ्यांचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातून सामान्य जनतेला भरपूर अपेक्षा आहे. तर सरकारसमोरही अनेक आव्हानं आहेत. Read More
शेती क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या 16 कलमी कार्यक्रमामध्ये शेतीमालाला रास्त दर मिळावे यासाठी व शेतीमालाच्या खरेदीसाठी कोणतीही नवी योजना बनविण्यात आलेली नाही. ...
तर शेतकऱ्यांसाठी राज्याच्याच किमान 800 ते 900 योजना असून, केंद्राच्या सुद्धा 200 पेक्षा जास्त योजना आहेत. मात्र या योजनांचा मोजक्याच शेतकऱ्यांच फायदा होतो. ...
केंद्र सरकारने निधी जमविण्यासाठी सरकारी कंपन्या विकायला काढल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावेळी बीपीसीएल, एअर इंडिया विक्रीला काढल्यावरून हे आरोप करण्यात येत होते. ...