लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बजेट

Budget 2020 News in Marathi, मराठी बातम्या

Budget 2020, Latest Marathi News

Budget 2020 in Marathi : 1 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन दुसऱ्यांचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातून सामान्य जनतेला भरपूर अपेक्षा आहे. तर सरकारसमोरही अनेक आव्हानं आहेत.
Read More
Budget 2020: आर्थिक सर्व्हेक्षण म्हणजे काय? अर्थसंकल्पापूर्वी आज सभागृहात सादर होणार अहवाल  - Marathi News | Budget 2020: What is Economic Survey? Budget will present Tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: आर्थिक सर्व्हेक्षण म्हणजे काय? अर्थसंकल्पापूर्वी आज सभागृहात सादर होणार अहवाल 

ज्येष्ठ नागरिक या बजेटच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांच्या पाकीटात आणखी पैसे येईल की नाही हे त्यांना जाणून घ्यायचं आहे. ...

प्राप्तिकराचे दर पुन्हा वाढण्याची चिन्हे; सीतारामन यांनी लादला सर्वाधिक अधिभार - Marathi News | Signs of rising income tax rates; The highest surcharge imposed by Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्राप्तिकराचे दर पुन्हा वाढण्याची चिन्हे; सीतारामन यांनी लादला सर्वाधिक अधिभार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागील अर्थसंकल्प सादर करताना अधिभाराचे वेगवेगळे दर लागू केले. ...

ईपीएफ-९५ च्या पेन्शनची रक्कम अर्थसंकल्पात वाढणार?, २५00 ते ५000 रुपयांपर्यंत वाढ होणे शक्य - Marathi News | EPF-95 pension amount to increase in budget? Can be increased from Rs. 2500 to 5000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ईपीएफ-९५ च्या पेन्शनची रक्कम अर्थसंकल्पात वाढणार?, २५00 ते ५000 रुपयांपर्यंत वाढ होणे शक्य

गेल्या २१ डिसेंबरला श्रममंत्री गंगवार यांनी संघर्ष समितीच्या प्रतिनिधीशी चर्चा केली व प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता देऊन अर्थमंत्रालयाला पाठवला. ...

‘कोरोना’मुळे भारतीय उद्योग, व्यवसायास फटका; आयातीवर परिणाम, पुरवठा विस्कळीत - Marathi News | 'Corona' hits Indian industry, business; Impact on imports, supply disrupted | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘कोरोना’मुळे भारतीय उद्योग, व्यवसायास फटका; आयातीवर परिणाम, पुरवठा विस्कळीत

चीन हा इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या सुट्या भागांचा जगातील सर्वांत मोठा पुरवठादार आहे. ...

विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न; करकपात करणे गरजेचे - Marathi News | Attempts to attract foreign investors; Need to be cut | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न; करकपात करणे गरजेचे

शेअर बाजारातील गुंतवणुकीवरील दीर्घकालीन भांडवली लाभ कर (एलटीसीजी) रद्द करण्याची जोरदार मागणी उद्योग क्षेत्राकडून होत आहे. ...

स्मार्टफोन, टीव्ही, वॉशिंग मशीन महागणार? अर्थसंकल्प नाही कारण... - Marathi News | smartphones, TVs, washing machines will become expensive? budget is not the reason | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोन, टीव्ही, वॉशिंग मशीन महागणार? अर्थसंकल्प नाही कारण...

देशाचा अर्थसंकल्प अवघ्या दोन दिवसांनी मांडण्यात येणार आहे. ...

रोबोटिक्स, ड्रोनच्या संशोधनास प्रोत्साहन हवे ! - Marathi News | Robotics, drone research needs encouragement! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रोबोटिक्स, ड्रोनच्या संशोधनास प्रोत्साहन हवे !

अर्थसंकल्प २०२०; गावपातळीवर गोडाऊनची उभारणी, ई नाम साठी इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध व्हावे ...

Budget 2020: 'या' नेत्याच्या नावावर आहे भारताचा सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम!  - Marathi News | Budget 2020: India's highest budget presented record in the name of Morarji Desai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: 'या' नेत्याच्या नावावर आहे भारताचा सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम! 

सर्वाधिक चार वेळा अर्थमंत्री असलेले पी. चिदंबरम यांनी संसदेत एकूण 8 अर्थसंकल्प सादर केले आहेत ...