Budget 2020 News in Marathi, मराठी बातम्या FOLLOW Budget 2020, Latest Marathi News Budget 2020 in Marathi : 1 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन दुसऱ्यांचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातून सामान्य जनतेला भरपूर अपेक्षा आहे. तर सरकारसमोरही अनेक आव्हानं आहेत. Read More
बँकेतील ठेवीदारांना व मध्यमवर्गीय करदात्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ...
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. ...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोकरदार टॅक्समधून वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. ...
भाजपच्या दृष्टीने दिल्लीला काहीही महत्व नाही. त्यामुळे दिल्लीच्या मतदारांनी भाजपला का मतदान करावे ? असा प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केला. ...
वीज मीटर प्रीपेड करण्यात येणार असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली आहे. ...
Educational Budget 2020 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला बजेट सादर केला. ...
त्याचसोबत ५ नवीन स्मार्ट सिटीची घोषणा केली पण जुन्या १०० स्मार्ट सिटीच काय झालं? ...
budget 2020 impact on share market ( Updated ) : अर्थसंकल्पाबाबत शेअर बाजारामध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. ...