अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे. Read More
गेल्या काही दिवसांपासून नवनवी शिखरं गाठत 36 हजाराच्या वर गेलेला शेअर बाजाराचा निर्देशांक केंद्रीय अर्थसंकल्पानंतर गडगडला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर वाढवल्याची घोषणा केली सेन्सेक्स आपटला. ...
इंधनावरील मूलभूत अबकारी करात २ रुपये कपात करून ६ रुपये अतिरिक्त अबकारी कर रद्द करणाºया अर्थसंकल्पात आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार समोर आला आहे. कारण एकूण आठ रुपयांची कपात केल्यानंतर सरकारने इंधनावर ८ रुपयांचा रस्ते व पायाभूत सुविधा उपकर लादून वाहन ...
केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण भागावर जास्त लक्ष केंद्रित करताना केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे मुंबईच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मुंबईच्या वाट्याला काहीच येणार नाही याची काळजी ‘मोदी’ सरकारने घेतली आहे. ...
केंद्र सरकारने गुरुवारी अर्थसंकल्प सादर केला खरा; मात्र या अर्थसंकल्पाने सर्वसामान्यांची घोर निराशाच केली. महागाई वाढतच असतानाच जीवनाश्यक साहित्यांच्या किंमती कमी होतील, अशी आशा सर्वसामान्यांना होती. मात्र सरकारने ही आशा फोल ठरवली आहे. ...
अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर सराफा बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोने खरेदी-विक्रीसाठी गोल्ड एक्स्चेंज स्पॉटची केलेली घोषणा सोने ग्राहकांसाठी फायद्याची ठरणार आहे. ...
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरु वारी २०१८चा कें द्रीय अथसंकल्प सादर के ला.यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य माणसांसाठी प्रत्यक्ष काहीच तरतूद नसल्याने निराशाजनक वातावरण असले, तरी शेती, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गोष्टींवर भर दिला आहे. ...