अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे. Read More
येत्या अर्थसंकल्पात बचत आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी काय केले जाते, हेही बघण्याजोगे असेल. आपल्या शेअर बाजाराचे निर्देशांक सर्वोच्च विक्रमी पातळीवर सध्या आहेत, हे जसे आणि जितके खरे आहे, तसे आणि तितकेच आपल्या देशांतील बचत योजनांचे व्याजाचे दर दिवसे ...
उद्योग जगताला सहज व्यवसाय करता येतो की नाही, या विषयीच्या जागतिक क्रमवारीत भारताने १०० या क्रमापर्यंत पोहोचणे ही या वाटचालीतली पहिली पायरी होती. जगातील एका वरच्या दर्जाच्या सामर्थ्यवान अर्थव्यवस्थेला हा क्रम निश्चितच भूषणावह नाही. ...
शालेय शिक्षणाकडेही सरकारने विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. देशातील सर्व मुलांना शाळेचे प्राथमिक शिक्षण मिळावे, म्हणून सरकार योजनांची आखणी करते, या योजना राबविल्या जातात, पण त्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होताना दिसत नाही. कारण अनेक ठिकाणी ...
सोन्याचे दागिने दुरुस्तीसाठी किंवा डिझाइन बदलासाठी अनेकदा ग्राहक घेऊन येतात. मात्र, सोने खरेदी आणि दुरुस्ती कामातील जीएसटी आकारण्यात फरक असल्याने सराफांची अडचण होते. सोन्याच्या हस्तांतरणावरही इतक्या मोठ्या प्रमाणात कर आकारणे चुकीचे असल्याचे सराफांचे ...
ग्लोबल मेडिकल ट्रेंड सर्व्हे रिपोर्टनुसार, भारतातील आरोग्यसेवांच्या महागाईचा दर हा इतर वस्तूंच्या सरासरी महागाईच्या दरापेक्षा खूप जास्त आहे. आरोग्यसेवेवरील खर्चापोटी दरवर्षी भारतातील ५ कोटींहून अधिक लोक दारिद्र्य रेषेखाली ढकलले जात आहेत, असा जागतिक आ ...
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरू होत असल्याने, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्व पक्षांच्या सभागृहातील नेत्यांची बैठक उद्या, रविवारी बोलावली आहे. सभागृहात उपस्थित होणाºया विषयांवर तिथे चर्चा होईल. या अधिवेशनात ‘ट्रिपल तलाक’च्या ...
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गेल्या सलग दोन अर्थसंकल्पांमध्ये मनरेगाच्या निधीत वाढ केल्याचे दिसून येते. या 1 फेब्रुवारीला मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पामध्येही असाच वाढीव निधी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ...
गेल्या तीन वर्षांमध्ये स्टार्ट अप सुरु करणाऱ्या काही उद्योजकांनी आपली देशातील सध्याच्या उद्योगस्थितीबाबत आणि केंद्रीय अर्थसंकल्पाकडून त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. ...