अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे. Read More
पुढच्या वर्षभरात भारतीय अर्थव्यवस्था वेग पकडेल असा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालातून वर्तवण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला. ...
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुुरु होत असून या काळात अर्थमंत्री अरुण जेटली हे आपले शेवटचे पूर्ण बजेट सादर करणार आहेत. मात्र, गत चार अर्थसंकल्पापेक्षा ते वेगळे असणार आहे. कारण, गतवर्षी जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर कर रचनेत अनेक फेरबदल झाले आह ...
यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरणार आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळणार, याची मोठी उत्सुकता आहे. पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण, कृषी आदी घटका ...