लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०१८

अर्थसंकल्प २०१८, मराठी बातम्या

Budget 2018, Latest Marathi News

अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे.
Read More
डॉ. मनमोहन सिंग यांनी सांभाळलेल्या विविध जबाबदाऱ्यांची तुम्हाला माहिती आहे का ? - Marathi News | Do you know the various responsibilities that Dr Manmohan Singh has sustained? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉ. मनमोहन सिंग यांनी सांभाळलेल्या विविध जबाबदाऱ्यांची तुम्हाला माहिती आहे का ?

स्वतंत्र भारतात मांडल्या गेलेल्या महत्त्वाच्या अर्थसंकल्पामध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी 1991 साली मांडलेल्या अर्थसंकल्पाचे नाव घेतले जाते. ...

Budget 2018 : सर्वात तरुण अर्थमंत्री आणि त्यांचे अर्थसंकल्प - Marathi News | Budget 2018: The youngest finance minister and their budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : सर्वात तरुण अर्थमंत्री आणि त्यांचे अर्थसंकल्प

स्वातंत्र्यानंतर अर्थमंत्रालयाची जबाबदारी सांभाळण्याची संधी विविध पक्षाच्या अनेक नेत्यांना मिळाली. ...

Budget 2018 : स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला? - Marathi News | Budget 2018: R. K Shanmukham Chetty who served as independent India's first finance minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला?

स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून आर. के. षण्मुखम चेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली होती. ...

जीएसटीमुळे जेटलींचे बजेट यंदा असेल पूर्णपणे वेगळे! सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प - Marathi News | Jaitley's budget will be different from GST this year! Government's last full budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीमुळे जेटलींचे बजेट यंदा असेल पूर्णपणे वेगळे! सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुुरु होत असून या काळात अर्थमंत्री अरुण जेटली हे आपले शेवटचे पूर्ण बजेट सादर करणार आहेत. मात्र, गत चार अर्थसंकल्पापेक्षा ते वेगळे असणार आहे. कारण, गतवर्षी जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर कर रचनेत अनेक फेरबदल झाले आह ...

budget 2018 : संरक्षण क्षेत्रात डोंगर अपेक्षांचे - Marathi News | budget 2018: The mountain range in the defense area | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2018 : संरक्षण क्षेत्रात डोंगर अपेक्षांचे

यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरणार आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळणार, याची मोठी उत्सुकता आहे. पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण, कृषी आदी घटका ...

budget 2018 : अर्थसंकल्पात काय? - Marathi News | budget 2018: What is in budget? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2018 : अर्थसंकल्पात काय?

येत्या अर्थसंकल्पात बचत आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी काय केले जाते, हेही बघण्याजोगे असेल. आपल्या शेअर बाजाराचे निर्देशांक सर्वोच्च विक्रमी पातळीवर सध्या आहेत, हे जसे आणि जितके खरे आहे, तसे आणि तितकेच आपल्या देशांतील बचत योजनांचे व्याजाचे दर दिवसे ...

budget 2018 : अपेक्षा उद्योग जगताच्या - Marathi News | budget 2018: Expectations of the industry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2018 : अपेक्षा उद्योग जगताच्या

उद्योग जगताला सहज व्यवसाय करता येतो की नाही, या विषयीच्या जागतिक क्रमवारीत भारताने १०० या क्रमापर्यंत पोहोचणे ही या वाटचालीतली पहिली पायरी होती. जगातील एका वरच्या दर्जाच्या सामर्थ्यवान अर्थव्यवस्थेला हा क्रम निश्चितच भूषणावह नाही. ...

budget 2018 : शिक्षणासाठी दुप्पट निधी आवश्यक - Marathi News | budget 2018: requires double funding for education | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2018 : शिक्षणासाठी दुप्पट निधी आवश्यक

शालेय शिक्षणाकडेही सरकारने विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. देशातील सर्व मुलांना शाळेचे प्राथमिक शिक्षण मिळावे, म्हणून सरकार योजनांची आखणी करते, या योजना राबविल्या जातात, पण त्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होताना दिसत नाही. कारण अनेक ठिकाणी ...