लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०१८

अर्थसंकल्प २०१८, मराठी बातम्या

Budget 2018, Latest Marathi News

अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे.
Read More
Budget 2018 : आज अर्थसंकल्प, अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे आव्हान - Marathi News | General Budget Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : आज अर्थसंकल्प, अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे आव्हान

संसदेत उद्या, गुरुवारी मांडण्यात येणाºया अर्थसंकल्पाद्वारे मोदी सरकार सवलतींऐवजी काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे. श्रीमंतांवर अधिक कर लागण्याची शक्यता असून, शेतकºयांना आणि अल्प उत्पन्न गटासाठी सवलती दिल्या जातील, प्राप्तीकरात विशेष बदल केले जाणा ...

धान्य व्यापा-यांनाही हव्यात सवलती! - पोपटलाल ओस्तवाल - Marathi News |  Giving relief to grain traders! - Popatlal Ostwal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धान्य व्यापा-यांनाही हव्यात सवलती! - पोपटलाल ओस्तवाल

धान्य व्यापारीदेखील इतर व्यवसायांप्रमाणे अर्थव्यवस्थेला गती देत असतो. मात्र, त्याला कोणत्याही सवलती मिळत नाहीत. तसेच कधी व्यवसायवाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले जाते असे होत नाही. इतर उद्योगांप्रमाणे सरकारने सवलतींचे धोरण स्वीकारले पाहिजे. ...

budget 2018 : अर्थसंकल्पाकडून विविध क्षेत्रांच्या अपेक्षा... - Marathi News | budget 2018: Expectations of various sectors from the budget ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2018 : अर्थसंकल्पाकडून विविध क्षेत्रांच्या अपेक्षा...

२0१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाकडून कृषीसह विविध क्षेत्रांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. आपल्याला प्रोत्साहन लाभ मिळावेत, असे अनेक क्षेत्रांना वाटते. ...

budget 2018 : कंपनी कर २५ टक्क्यांवर येणार का?   - Marathi News | budget 2018: Will the company tax be increased to 25 percent? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2018 : कंपनी कर २५ टक्क्यांवर येणार का?  

चार वर्षांत कंपनी कर घटवून २५ टक्के करण्यात येईल, अशी घोषणा वित्तमंत्री अरुण जेटली यांनी २0१५मधील आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार तो यंदाच्या अर्थसंकल्पात २५ टक्के होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

कामगार क्षेत्र विस्तारण्याचे अर्थसंकल्पासमोरचे आव्हान - Marathi News |  Challenge of the Budget Expansion of Labor Sector | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कामगार क्षेत्र विस्तारण्याचे अर्थसंकल्पासमोरचे आव्हान

अधिकृत आकडेवारीनुसार भारतात १ कोटी ८० लाख बेरोजगार असून, ते बहुसंख्येने तरुण आहेत. देशातील एकूण रोजगारापैकी १०.१० टक्के रोजगार हे संघटित क्षेत्रात आहेत. देशातील ६० कोटी कामगारांना कोणतीही सामाजिक सुरक्षा नाही तसेच किमान वेतनाचाही त्यांना लाभ मिळत नाह ...

Budget 2018 : महाग होणार मोबाइल-लॅपटॉपसारखी उपकरणं, 'या' निर्णयाचा बसणार फटका    - Marathi News | budget 2018 electronic products mobile laptop price may go up due to custom duty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2018 : महाग होणार मोबाइल-लॅपटॉपसारखी उपकरणं, 'या' निर्णयाचा बसणार फटका   

उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाची सर्वांना मोठी उत्सकुता लागून राहिली आहे, अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे ...

Budget 2018 : आतापर्यंतच्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतच्या 10 गोष्टी - Marathi News | Budget 2018: 10 interesting facts related to India Budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : आतापर्यंतच्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतच्या 10 गोष्टी

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली 1 फेब्रुवारी 2018ला 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. ...

उद्या बजेट ऐकायचंय? मग या संज्ञा तुम्हाला माहिती असल्याच पाहिजेत... - Marathi News | Want to hear the budget tomorrow? Then you should know these terms ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्या बजेट ऐकायचंय? मग या संज्ञा तुम्हाला माहिती असल्याच पाहिजेत...

अर्थसंकल्पाचे भाषण एेकताना हे मुद्दे लक्षात ठेवा, या संज्ञा माहिती असल्यावर बजेट एेकणं सोपं होऊन जाईल. ...