लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०१८

अर्थसंकल्प २०१८, मराठी बातम्या

Budget 2018, Latest Marathi News

अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे.
Read More
1000 बी.टेक विद्यार्थ्यांना पीएच.डीसाठी प्राइम मिनिस्टर फेलोशिप - Marathi News | Budget 2018: PM Research Fellowship of Rs 1800 Crore for R&D at IITs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1000 बी.टेक विद्यार्थ्यांना पीएच.डीसाठी प्राइम मिनिस्टर फेलोशिप

प्राइम मिनिस्टर फेलोशिप योजनेमुळे बी.टेक विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. तसेच नियोजन आणि स्थापत्यशास्त्रासाठी 18 संस्था आयआयटी व एनआयटीमध्ये स्थापन करण्यात येणार आहेत. ...

Budget 2018 : खरीप पिकाला मिळणार दीडपट जास्त किंमत, ग्रामीण भागासाठी 14.34 लाख कोटींची तरतूद - Marathi News | A provision of Rs 14.34 lakh crore for the creation of employment from agriculture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : खरीप पिकाला मिळणार दीडपट जास्त किंमत, ग्रामीण भागासाठी 14.34 लाख कोटींची तरतूद

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या 2018 सालच्या अर्थसंकल्पात ग्रामीण क्षेत्रावर सर्वात जास्त लक्ष दिले आहे. ...

खासदारांचा पगार वाढणार, सरकार आणणार नवा कायदा - Marathi News | salary of memebers of parliament will be revised says arun jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदारांचा पगार वाढणार, सरकार आणणार नवा कायदा

गुरूवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात खासदारांसाठी अरूण जेटलींनी मोठी घोषणा केली आहे. ...

Budget 2018 : नोकरदारांची निराशा, कररचनेत कोणताही बदल नाही - Marathi News | Budget 2018: There is no change in income tax slab, tax remains unchanged | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2018 : नोकरदारांची निराशा, कररचनेत कोणताही बदल नाही

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी आज देशाचा 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाबाबत नोकरदारवर्गात मोठी उत्सुकता होती. मोदी सरकार काय देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण या अर्थसंकल्पामधून नोकरदांराच्या पदरी निराशाच आली.  ...

Budget 2018 Live: टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल नाही; अरुण जेटलींची घोषणा - Marathi News | Union Budget 2018 Live Updates: Arun Jaitley Budget speech live | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2018 Live: टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल नाही; अरुण जेटलींची घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यांच्या पेटाऱ्यातून आपल्याला काय मिळणार आणि ते आपल्या खिशात कसा हात घालणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या बजेटबाबतचे सर्व ताजे अपडेट्स देणारा हे विशेष LIVE पेज... ...

Budget 2018: हेल्थ सेक्टरसाठी मोठी घोषणा, 10 कोटी कुटुंबांना रुग्णालय खर्चापोटी वर्षाला मिळणार 5 लाख - Marathi News | Budget 2018: Big Declaration for Health Sector, 10 crore Families Will Get 5 lakh Per Year for Hospital Expenditure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018: हेल्थ सेक्टरसाठी मोठी घोषणा, 10 कोटी कुटुंबांना रुग्णालय खर्चापोटी वर्षाला मिळणार 5 लाख

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासंबंधी मोठी घोषणा केली आहे. ...

Budget 2018 : महाग होणार मोबाइल-लॅपटॉपसारखी उपकरणं - Marathi News | Budget 2018: electronic products mobile laptop price go up due to custom duty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2018 : महाग होणार मोबाइल-लॅपटॉपसारखी उपकरणं

येत्या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. पण बजेटमध्ये सरकारकडून एक मोठा बदल करण्यात आला आहे. ...

Budget 2018 : सरकारचा खिसा फाटका, बाता मात्र हजारो कोटींच्या - राज ठाकरे - Marathi News | Budget 2018 : Raj Thackeray criticize BJP Government | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Budget 2018 : सरकारचा खिसा फाटका, बाता मात्र हजारो कोटींच्या - राज ठाकरे

देशात आणीबाणीसदृष्य परिस्थिती आणणा-या मोदी सरकारचा खिसा पूर्णपणे फाटका बनलाय - राज ठाकरे ...