लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०१८

अर्थसंकल्प २०१८, मराठी बातम्या

Budget 2018, Latest Marathi News

अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे.
Read More
Budget 2018: बिटकॉइनबद्दल अरुण जेटलींनी केली महत्त्वाची घोषणा - Marathi News | Budget 2018: Budget for Digital India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018: बिटकॉइनबद्दल अरुण जेटलींनी केली महत्त्वाची घोषणा

अर्थसंकल्पामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अपेक्षेप्रमाणे डिजिटल इंडियाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. ...

उद्योगांना करात दिलेली सवलत स्वागतार्ह; एमसीसीआयएच्या पदाधिकाऱ्यांचे मत - Marathi News | The tax concession for industries is welcome; MCCIA, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्योगांना करात दिलेली सवलत स्वागतार्ह; एमसीसीआयएच्या पदाधिकाऱ्यांचे मत

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गुरूवारी सादर केलेला अर्थसंकल्प (बजेट) हा कृषी, आरोग्य क्षेत्रासाठी दिलासादायक आहे. अन्न प्रक्रिया उद्योग, शिक्षणासाठी यामध्ये चांगल्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत ...

हा तर जुमलेबाज अर्थसंकल्प, दीडपट हमीभावाची घोषणा शुद्ध फसवणूक : विखे-पाटील  - Marathi News | This is a jumlebaj budget : Radhakrishna Vikhe-Patil | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हा तर जुमलेबाज अर्थसंकल्प, दीडपट हमीभावाची घोषणा शुद्ध फसवणूक : विखे-पाटील 

रब्बी पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्यात आल्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला असून, हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ जुमलेबाजी असल्याचा ठपकाही ...

Budget 2018 : सत्ताधुंदांचा दिशाभूल करणारा अर्थसंकल्प - धनंजय मुंडे - Marathi News | Budget 2018: The Misleading Budget of Dharmadhyas - Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2018 : सत्ताधुंदांचा दिशाभूल करणारा अर्थसंकल्प - धनंजय मुंडे

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी  सादर केलेला अर्थसंकल्प हा वस्तुस्थितीचं भान गमावलेल्या, आत्ममग्न सत्ताधुंदांचा दिशाहीन व जनतेचा दिशाभूल करणारा अर्थसंकल्प आहे. - धनंजय मुंडे ...

यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प अभूतपूर्व आणि ऐतिहासिक, नवभारताच्या निर्मितीकडे वाटचाल : मुख्यमंत्री - Marathi News | This year's central budget is unprecedented and historical, moving towards the creation of Nav Bharat: Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प अभूतपूर्व आणि ऐतिहासिक, नवभारताच्या निर्मितीकडे वाटचाल : मुख्यमंत्री

 केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक आहे. या अर्थसंकल्पाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ‘सबका साथ-सबका विकास’ ही संकल्पना आणखी विस्तारित झाली आहे. ...

Budget 2018- लक्झरीअस लाईफ महागली - Marathi News | New Delhi- Luxury Life is expensive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018- लक्झरीअस लाईफ महागली

लक्झरीअस लाईफ जगणं या बजेटनंतर महाग होणार आहेत. ...

Budget 2018- देशातील गरिब जनतेला मोफत घर व गॅस कनेक्शन देण्याची घोषणा - Marathi News | finance minister announced home and free lpg connection for poors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018- देशातील गरिब जनतेला मोफत घर व गॅस कनेक्शन देण्याची घोषणा

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी त्यांच्या शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पात मध्यमवर्गिय आणि गरिबांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ...

Budget 2018 : येत्या वर्षात 70 लाख नव्या नोक-या निर्माण करण्याचं सरकारचं लक्ष्य - अरुण जेटली - Marathi News | Government targets to create 70 lakh new jobs in the coming year - Arun Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : येत्या वर्षात 70 लाख नव्या नोक-या निर्माण करण्याचं सरकारचं लक्ष्य - अरुण जेटली

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज बजेट मांडलं. यावेळी त्यांनी येत्या वर्षात 70 लाख नव्या नोक-या निर्माण करण्याचं सरकारचं लक्ष्य असल्याचं म्हटलं आहे. ...