अर्थसंकल्पाबाबत अनेक विशेष घटना किंवा वैशिष्ट्ये आपल्याला माहिती असतात. बजेट मांडण्यापूर्वी खुद्द अर्थमंत्री एका कढईतून अर्थमंत्रालयातील कर्मचाऱ्यांना हलवा वाटत आहेत, असे छायाचित्र प्रसिद्ध होतात. ...
भारताची निम्मी लोकसंख्या 35 वर्षांखालची आहे. या तरुणाईला खुश करण्यासाठी सरकारला बजेटमध्ये काही विशेष तरतुदी कराव्याच लागणार आहेत. कारण त्यावरच पुढची बरीच गणितं अवलंबून आहेत. ...