Bsnl, Latest Marathi News बीएसएनएल केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारी दूरसंचार कंपनी आहे. 15 सप्टेंबर 2000 पासून बीएसएनएलनं सेवा देण्यास सुरुवात केली. Read More
रिलायन्स जिओ आणि एअरटेलनं सध्या भारतात 5G सेवांची सुरुवात केली आहे. परंतु आता बीएसएनएलही मागे राहणार नाही. ...
BSNL : बीएसएनएलने आपल्या पायाभूत सुविधांसाठी अनेक कंत्राटे दिली आहेत. तर, कंपनी सक्रिय पायाभूत सुविधांसाठी करारनामा अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहे, असे दूरसंचार सचिव के राजारमन यांनी एका कार्यक्रमात सांगितले. ...
पाच वर्षांत भारत बीएसएनएलचे उत्पन्न सहा हजार कोटींनी कमी झाले आहे; परंतु, त्याचा तोटा मात्र पूर्वीसारखाच राहिला आहे. ...
Indian Telecom Industry: केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी BSNL च्या ग्राहकांना मोठी बातमी दिली आहे. ...
तुम्हाला या खासगी कंपन्यांची सिमकार्ड चालू ठेवण्यासाठी कमीतकमी १५० रुपयांचे रिचार्ज मारावे लागत आहे. ...
Best Broadband Plan: ही कंपनी बड्या कंपन्यांना मोठी टक्कर देत आहे. तसंच कमी किंमतीत ग्राहकांना मोठे बेनिफिट्सही देण्यात येत आहेत. ...
खोट्या जात प्रमाणपत्रांबाबत तक्रार ...
२०२२-२३ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा तोटा वाढून ७३७ कोटी रुपयांवर पोहोचला. ...