२०० रुपयांपासून सुरुवात, कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर? नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी? Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय! वाळवंटी सौदी अरेबियाच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, रखरखते वाळवंट झाले पांढरे; उणे ४ अंशांवर गेला पारा जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला उलटे टांगून जाळले... दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार? नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही धक्कादायक! कोल्हापुरात मुलाने आई-वडिलांची केली हत्या नाशिक शहरात किमान तापमानाचा पारा ७. ४ अंश सेल्सिअस तर निफाड ला ५. ४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली माणिकराव कोकाटेंना श्वास घेण्यास त्रास; अटकेबाबत पोलिस डॉक्टरांशी करणार चर्चा नाशिक : शहर पोलिसांचे पथक वांद्रे पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या... कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली! Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश... उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले "विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Bsnl, Latest Marathi News बीएसएनएल केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारी दूरसंचार कंपनी आहे. 15 सप्टेंबर 2000 पासून बीएसएनएलनं सेवा देण्यास सुरुवात केली. Read More
BSNL च्या स्वस्त प्लॅन्सशी स्पर्धा करण्यासाठी आता Jio ने आपला स्वस्त 5G प्लॅन आणला आहे. ...
मार्च 2025 पर्यंत देशभरात BSNL ची 4G सेवा सुरू होणार आहे. यासाठी 15 हजार टॉवर्स बसवण्यात आले असून, ऑक्टोबरपर्यंत आणखी 80 हजार टॉवर्स बसवण्यात येणार आहेत. ...
खासगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vi ने आपले रिचार्ज प्लॅन महाग केल्यापासून लाखो ग्राहक BSNL चे सिमकार्ड घेत आहेत. ...
BSNL: ऑक्टोबर अखेरपर्यंत 80 हजार आणि मार्च 2025 पर्यंत 1 लाख 4G टॉवर्स उभारण्यात येणार आहेत. ...
BSNL SIM : हायस्पीड कनेक्टिव्हिटीसाठी ऑक्टोबर 2024 पर्यंत BSNL देशभरात सुमारे 80 हजार टॉवर बसवणार आहे. ...
BSNL Sim Demand Increase 4G/5G Service : जुलै महिन्यात खासगी टेलिकॉम कंपन्यांनी डेटा प्लॅन महाग केले होते, ज्याचा फायदा बीएसएनएलला झाला आहे. इतर कंपन्यांचे प्लॅन महाग असल्याने बीएसएनएलचे प्लॅन आणि बेनिफिट्स बहुतांश युजर्सना आकर्षित करत आहेत. ...
BSNL :येत्या काळात कंपनी १ लाख टॉवर्स उभारणार आहे. तसंच लवकर कंपनीकडून ४ जी आणि ५ जी सेवांचीही सुरुवात केली जाणारे. ...
"आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानासह ४जी नेटवर्क तयार आहे आणि काही महिन्यांत बीएसएनएलच्या माध्यमातून देशात त्याची सेवा उपलब्ध होईल." ...