BSNL 4G/5G Service : बीएसएनएलनं ४जी आणि ५जी मोबाइल युझर्ससाठी सपोर्ट करणारी ओटीए सेवा सुरू केली आहे. तसंच युसिम लाँच करण्यात आलं आहे, तर चला जाणून घेऊया बीएसएनएलची नवी सेवा काय आहे? तसंच, हे कसं काम करतं? याशिवाय सर्वसामान्य युजर्सवर काय परिणाम होईल? ...