BSNL Recharge Plan : गेल्या काही महिन्यांत बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्याही वाढली आहे. बीएसएनएल आपल्या बाजूने अधिक ग्राहक जोडण्यासाठी नवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे. ...
Jio आणि Airtel चा विचा करता या दोन्ही कंपन्या 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 300 दिवसांचा कुठलाही प्लॅन ऑफर करत नाहीत. बीएसएनएलच्या या प्लॅनसाठी साधारणपणे दिवसाला केवळ 3 रुपये एवढाच खर्च येईल. ...