लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीमा सुरक्षा दल

सीमा सुरक्षा दल

Bsf, Latest Marathi News

बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर सुरक्षा वाढविली; 'ऑपरेशन  अलर्ट'ला सुरुवात - Marathi News | BSF increases security on India-Bangladesh border; 'Operation Alert' begins | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर सुरक्षा वाढविली; 'ऑपरेशन  अलर्ट'ला सुरुवात

नुकताच पाकिस्तानच्या प्रमुख लष्करी संस्थांच्या अधिकाऱ्यांनी बांगलादेशच्या सीमेवर दौरा केला होता. हा भाग भारतासाठी खूप महत्वाचा आहे. ...

बीएसएफ अलर्ट, घुसखोरीचा मोठा कट उधळला; २४ हून अधिक बांगलादेशींना हाकलले - Marathi News | BSF alert, major infiltration plot foiled; More than 24 Bangladeshis expelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएसएफ अलर्ट, घुसखोरीचा मोठा कट उधळला; २४ हून अधिक बांगलादेशींना हाकलले

भारत-बांगलादेश सीमेवर बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न बीएसएफने उधळून लावला आहे. सैनिकांनी २४ हून अधिक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मागे ढकलले आहे. ...

बांगलादेश-भारताचे सैनिक भिडले! आपले गावकरीही कोयता, दांडे घेऊन नडले, सीमेवर काय काय घडतेय...  - Marathi News | Bangladesh-India soldiers clashed! Our villagers also fought with sickles and sticks, what is happening on the border... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेश-भारताचे सैनिक भिडले! आपले गावकरीही कोयता, दांडे घेऊन नडले, सीमेवर काय काय घडतेय... 

बांगलादेशातील या अस्थिरतेचे पडसाद भारतीय सीमेवरही उमटू लागले आहेत. नुकतेच भारतीय जवान आणि बांगलादेशी सैन्य समोरासमोर आले होते. ...

Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसेचा भडका! आंदोलकांचा कार्यालयावर हल्ला, पोलीस अधीक्षक जखमी - Marathi News | Manipur Violence: Violent incident in Manipur; Protesters attack office, Superintendent of Police injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसेचा भडका! आंदोलकांचा कार्यालयावर हल्ला, पोलीस अधीक्षक जखमी

कित्येक महिन्यांपासून हिंसाचाराच्या झळा बसत असलेल्या मणिपुरात शुक्रवारी पुन्हा एकदा हिंसक घटना घडली. निदर्शने करत असलेले आंदोलक अचानक हिंसक झाले आणि त्यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयावर हल्ला केला.  ...

पाकिस्तानचा भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न हाणून पाडला, सीमेवर एका घुसखोराचा केला खात्मा - Marathi News | Indian bsf soldiers killed pakistani intruder in Rajasthan sriganganagar area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचा भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न हाणून पाडला, सीमेवर एका घुसखोराचा केला खात्मा

Pakistani intruder killed, India BSF: ठार केलेल्या घुसखोराकडून पाकिस्तानी चलन आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या ...

सीमा सुरक्षेसाठी भारत अँटी-ड्रोन युनिट तयार करणार - गृहमंत्री अमित शाह - Marathi News | India to create comprehensive anti-drone unit for border security, Amit Shah attends BSF's 60th Foundation Day parade in Jodhpur, pays tribute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा सुरक्षेसाठी भारत अँटी-ड्रोन युनिट तयार करणार - गृहमंत्री अमित शाह

Amit Shah : देशातील सर्व सीमांत गावांसाठी व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम  राबविण्यात येणार आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. ...

पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल - Marathi News | Ballot paper went viral, case filed against BSF Jawan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल

ड्युटीवर असलेल्या जवानाला पाचोरा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची पोस्टल मतपत्रिका पुरवण्यात आली होती. ...

काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी - Marathi News | jammu kashmir budgam bus accident three BSF personnel killed, many injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

बीएसएफच्या 35 जवानांना घेऊन जात असताना बस एका कड्यावरून घसरल्याने हा अपघात झाला. ...