लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीमा सुरक्षा दल

सीमा सुरक्षा दल

Bsf, Latest Marathi News

पाकिस्तानला धडा शिकवा, बीएसएफच्या महासंचालकांचा आदेश - Marathi News | Teach a lesson to Pakistan, BSF Director General's order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला धडा शिकवा, बीएसएफच्या महासंचालकांचा आदेश

भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव पाहता सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या कुरापतींचा सर्व शक्तीनिशी बदला घेत पाकिस्तानला धडा शिकवावा, असे आदेश सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी बीएसएफच्या जवानांना दिले आहेत. ...

बीएसएफने टिपले १५ पाक सैनिक ! पाकच्या चौक्याही केल्या उद्ध्वस्त - Marathi News |  BSF topped 15 Pak soldiers! Pak foxes destroyed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएसएफने टिपले १५ पाक सैनिक ! पाकच्या चौक्याही केल्या उद्ध्वस्त

भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी १ जानेवारीपासून पाकिस्तानच्या १५ सैनिकांचा खात्मा केला असून, गुरुवारी आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा डाव उधळताना पाकिस्तानच्या दोन चौक्या व तोफांच्या मा-याचे तळ उद्ध्वस्त करून एका घुसखोराला ठार केले. ...

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद - Marathi News | Pakistan violates ceasefire, a jawan martyr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद

जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. येथील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे.  ...

जवानांची दिवाळी! - Marathi News | Jawans Diwali! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांची दिवाळी!

एक्स गर्लफ्रेंडने केला ‘जैश- ए- मोहम्मद’च्या टॉप कमांडरचा 'गेम', 'जहन्नूम' होता कोडवर्ड - Marathi News | X-Girlfriend kills 'Jaih-e-Mohammed' top commander 'game', 'hellfire' death code | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्स गर्लफ्रेंडने केला ‘जैश- ए- मोहम्मद’च्या टॉप कमांडरचा 'गेम', 'जहन्नूम' होता कोडवर्ड

खालिदचं उत्तर ऐकून तिला धक्का बसला, त्यानंतर ती बहिणीसोबत थेट जालंधरला पोहोचली खालिदने आयुष्य जहन्नुम बनवलं या रागातून त्याच तरूणीने हा कोडवर्ड ठेवला होता. ...

रोहिंग्यांची घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफने 50 संवेदनशील ठिकाणी वाढवली गस्त, आसाममध्ये हायअलर्ट  - Marathi News | BSF has increased patrol in sensitive areas to prevent infiltration of Rohingyas, high alert in Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोहिंग्यांची घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफने 50 संवेदनशील ठिकाणी वाढवली गस्त, आसाममध्ये हायअलर्ट 

]म्यानमानमधून निर्वासित झालेल्या रोहिंग्यांप्रश्नी केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. रोहिंग्या निर्वारित अवैधरित्या भारतात घुसण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे त्यांची घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफने 50 संवेदनशील ठिकाणांवरील गस्त वाढवली आहे. ...

श्रीनगरमध्ये बीएसएफ कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला - Marathi News | Large terrorist attack on BSF camp in Srinagar | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये बीएसएफ कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला

बीएसएफ जवानाची दहशतवाद्यांनी घरात घुसून गोळ्या घालून केली हत्या - Marathi News | BSF jawans attacked and shot dead the terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएसएफ जवानाची दहशतवाद्यांनी घरात घुसून गोळ्या घालून केली हत्या

बंदीपो-यातील हाजीनमध्ये एक जवानाची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. बीएसएफचा जवान रमीझ अहमद परे हे सुट्टी संपवून परतले असता दहशतवाद्यांनी घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला आहे. ...