भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी १ जानेवारीपासून पाकिस्तानच्या १५ सैनिकांचा खात्मा केला असून, गुरुवारी आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा डाव उधळताना पाकिस्तानच्या दोन चौक्या व तोफांच्या मा-याचे तळ उद्ध्वस्त करून एका घुसखोराला ठार केले. ...
जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. येथील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. ...
खालिदचं उत्तर ऐकून तिला धक्का बसला, त्यानंतर ती बहिणीसोबत थेट जालंधरला पोहोचली खालिदने आयुष्य जहन्नुम बनवलं या रागातून त्याच तरूणीने हा कोडवर्ड ठेवला होता. ...
]म्यानमानमधून निर्वासित झालेल्या रोहिंग्यांप्रश्नी केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. रोहिंग्या निर्वारित अवैधरित्या भारतात घुसण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे त्यांची घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफने 50 संवेदनशील ठिकाणांवरील गस्त वाढवली आहे. ...
बंदीपो-यातील हाजीनमध्ये एक जवानाची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. बीएसएफचा जवान रमीझ अहमद परे हे सुट्टी संपवून परतले असता दहशतवाद्यांनी घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला आहे. ...
नवी दिल्ली, दि. 28- बीएसएफचे निलंबित जवान तेजबहादूर यादव यांनी जानेवारी महिन्यात जवानांना मिळणाऱ्या अन्नपदार्थाच्या खराब दर्जाबद्दल भाष्य करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तेजबहादूर यांच्या या व्हिडीओवर सर्वस्तरावर चर्चाही झाली. पण आता ते ...