पंतप्रधान नरेंद्र मोदींच नाव घेताना आदरयुक्त शब्द वापरले नाहीत म्हणून बीएसएफ जवानाचा सात दिवसाचा पगार कापण्याचा वादग्रस्त निर्णय अखेर बीएसएफने मागे घेतला आहे. ...
'मला इतकं हतबल करू नका, मी देशाच्या सुरक्षेसाठी शस्त्र घेतलं आहे, पण आता स्वतःच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी शस्त्र उचलण्याची वेळ माझ्यावर आली आहे. मी सीमेवर देशाच्या सुरक्षेत असताना... ...
प्रजासत्ताक दिनानिमित्तानं राजपथावर महिला बीएसएफ जवानांना जबरदस्त कसरती केल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महिला बीएसएफ जवानांनी अंगावर शहारे आणणा-या कसरती केल्या आहे. ...
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सीमेवर बीएसएफचे जवान यंदा पाकिस्तानला मिठाई वाटप करणार नाहीत. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर भारताकडून पाकिस्तानच्या सैन्याला मिठाई दिली जाते. ...
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. शुक्रवारी (19 जानेवारी) सकाळपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला आहे. ...
भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव पाहता सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या कुरापतींचा सर्व शक्तीनिशी बदला घेत पाकिस्तानला धडा शिकवावा, असे आदेश सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी बीएसएफच्या जवानांना दिले आहेत. ...