देशाच्या सीमारेषांवरही दोन्ही देशांच्या सैन्यांकडून मिठाई वाटून बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राजस्थानच्या बीएसएफ जवान आणि पाकिस्तानी रेंजर्संमध्ये ईदचा गोडवा दिसून आला. ...
BSF Investiture Ceremony : भारताच्या शेजारील देशांशी असलेल्या सीमेवर कुंपण घालण्याचं काम २०२२ पर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं आहे. ...
भारत-बांगलादेश सीमेवर (India Bangladesh Border) बांगलादेशमधून अवैध पद्धतीनं भारतात प्रवेश करणाऱ्या एका चीनी नागरिकाला (Chinese Citizen) भारतीय सुरक्षा दलानं (BSF) अटक केली आहे. ...