शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत राष्ट्र समिती

भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti) तेलंगणा राष्ट्र समिती(TRS) म्हणून पूर्वी अस्तित्वात असलेल्या पक्षाची नवी ओळख म्हणजे भारत राष्ट्र समिती. देशाच्या तेलंगणा राज्यातील एक प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारणात पसरतोय. 'अब की बार किसान सरकार' असा नारा देत भारत राष्ट्र समिती(BRS) पक्षाचा देशभरात विस्तार करण्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे.  

Read more

राष्ट्रीय : ‘त्या’ निर्णयाचे जनतेने साेसले हाल, हैदराबादच्या विलीनीकरणावरून केसीआर यांची काॅंग्रेसवर टीका

राष्ट्रीय : काॅंग्रेस-बीआरएस हे तर कार्बन काॅपी, पंतप्रधान नरेंद्र माेदींची घणाघाती टीका

राष्ट्रीय : आता सर्वांच्या नजरा तेलंगणातील निवडणुकीवर, प्रमुख पक्षांचा प्रचार जोरात

राष्ट्रीय : प्रचाराचा काळ! आता तेलंगणात बीआरएस आमदाराच्या घरी आयकर विभाग पोहोचला; छापेमारी सुरू

राष्ट्रीय : काँग्रेसनं केसीआर-ओवेसींना PM मोदींच्या हातातील कठपुतळ्या म्हणून दाखवलं, ठिकठिकाणी लावले होर्डिंग्स

राष्ट्रीय : धक्कादायक Video! प्रचार रथाचे रेलिंग तुटले; तेलंगणाचे मंत्री, खासदार खाली पडले

राष्ट्रीय : NDA मध्ये ओबीसींना किती प्रतिनिधित्व? काँग्रेसच्या आरोपांवर पीएम मोदींनी यादीच वाचली

महाराष्ट्र : महाराष्ट्रात बीआरएसची अनपेक्षित मुसंडी; तीन जिल्ह्यांत १६ ग्राम पंचायतींवर वर्चस्व

राष्ट्रीय : काँग्रेसची सत्ता आल्यास महिलांना दरमहा मिळेल ४,००० रुपयांचा लाभ - राहुल गांधी

राष्ट्रीय : सरकारनं अल्पसंख्यकांसाठी काहीच केलं नाही, मोहम्मद अझहरुद्दीनचा बीआरएसवर बाउंसर!