जुन्नर तालुक्यातील रोहोकडी येथील शेतकरी अजिंक्य प्रभाकर मुरादे यांनी पारंपरिक पद्धतीने १ एकर क्षेत्रात वांग्याचे बारटोक वाण लावले. त्यापासून शेतकऱ्याला आर्थिक फायदा झाला आहे. ...
नारळ, सुपारीच्या बागेत आंतरपीक म्हणून मसाला पिके, केळी, अननस लागवड करण्यात येते. त्याचप्रमाणे भाजीपाला पिकांचेही आंतरपीक शक्य आहे. कमी कालावधीत वर्षभर उत्पन्न देणाऱ्या भाजीपाला व कंदपिकासाठी मोठा वाव आहे. ...
भाजीपाला पिकांमध्ये पाने, शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळ्या, वांग्यावरील शेंडे व फळ पोखरणारी अळी, भेंडीवरील शेंडे व फळ पोखरणारी अळी, टोमॅटोवरील फळे पोखरणारी अळी इ. आढळून येतात. ...
Dhanuka's powerful insecticide lanevo : टोमॅटो, वांगी आणि मिरचीवरील कीड नियंत्रणासाठी लानोवो हे प्रभावशाली कीटकनाशक धानुका ॲग्रोटेकने शेतकऱ्यांसाठी सादर केले आहे. जाणून घेऊ त्याची वैशिष्ट्ये ...
बिऊर येथील प्रयोगशील महिला शेतकरी राजश्री वसंतराव पाटील व त्यांची सुनील व बाबू या दोन्ही मुलांनी माळरानावरील ऊसात वांग्याचे आंतरपिक घेऊन १८ गुंठ्यात दोन महिन्यात अडीच टन उत्पादन काढून तब्बल सव्वा लाखाचे उत्पन्न काढून आदर्श निर्माण केला आहे. ...