लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्रिजभूषण शरण सिंह

Brij Bhushan Sharan Singh

Brij bhushan sharan singh, Latest Marathi News

Brij Bhushan Sharan Singh :- ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपाचे कैसरगंजमधून खासदार आहेत. सहा वेळा ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. याचबरोबर ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंना देखील अयोध्येत येण्यावरून आव्हान दिले होते. याचबरोबर ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण, अत्याचार केल्याचा गंभीर आरोप महिला कुस्तीपटूंनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्यावरून भारताच्या कुस्तीपटूंनी आंदोलन छेडले आहे.
Read More
हे बृजभूषण इतके महत्त्वाचे कसे? - Marathi News | how is brij bhushan singh so important | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे बृजभूषण इतके महत्त्वाचे कसे?

एरवी ‘अशा’ लोकांना बाहेरचा रस्ता दाखवायला न कचरणारे पक्षनेतृत्व या माणसाच्या बाबतीत इतके हात बांधून का असावे? ...

क्रीडा मंत्री आणि पैलवानांमध्ये ६ तास बैठक; ब्रीजभूषण यांच्या 'त्या' पदासाठी लवकरच निवडणूक - Marathi News | Agitator wrestler Bajrang Punia said after a meeting with Union Sports Minister Anurag Thakur that he is suspending his agitation against former president of the Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan Sharan Singh till June 15  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रीडा मंत्री आणि पैलवानांमध्ये ६ तास बैठक; ब्रीजभूषण यांच्या 'त्या' पदासाठी निवडणूक

Wrestlers Protest : तब्बल सहा तास चाललेल्या बैठकीनंतर तोडगा निघाला. ...

क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना भेटण्यासाठी कुस्तीपटू तयार! ठिकाण आणि वेळ अद्याप ठरलेली नाही - Marathi News | wrestlers ready to meet sports minister anurag thakur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना भेटण्यासाठी कुस्तीपटू तयार! ठिकाण आणि वेळ अद्याप ठरलेली नाही

भाजप खासदार कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्लीत पैलवानांचे आंदोलन सुरू आहे. ...

मोठा दावा! अल्पवयीन रेसलरने ब्रिजभूषणांविरोधातील लैंगिक अत्याचाराचे आरोप मागे घेतले - Marathi News | Big news! minor wrestler withdraws sexual assault charges against WFI chief BJP MP Brijbhushan singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा दावा! अल्पवयीन रेसलरने ब्रिजभूषणांविरोधातील लैंगिक अत्याचाराचे आरोप मागे घेतले

ब्रिजभूषण यांच्याविरोधात सात महिला पैलवानांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यात एक अल्पवयीन पैलवानही होती. तिचेच आरोप ब्रिजभूषण यांना अडचणीत आणणार होते. ...

दिल्ली पोलीस ॲक्शनमोडमध्ये; सोमवारी रात्री ब्रिजभूषण सिंहांच्या निवासस्थानी, १५ जणांची चौकशी - Marathi News | wrestlers protest delhi sit at brij bhushan sharan singh residence recorded statements of 12 people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली पोलीस ॲक्शनमोडमध्ये; सोमवारी रात्री ब्रिजभूषण सिंहांच्या निवासस्थानी, १५ जणांची चौकशी

महिला पैलवानांनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात तक्रार केली आहे. ...