लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्रिजभूषण शरण सिंह

Brij Bhushan Sharan Singh

Brij bhushan sharan singh, Latest Marathi News

Brij Bhushan Sharan Singh :- ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपाचे कैसरगंजमधून खासदार आहेत. सहा वेळा ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. याचबरोबर ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंना देखील अयोध्येत येण्यावरून आव्हान दिले होते. याचबरोबर ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण, अत्याचार केल्याचा गंभीर आरोप महिला कुस्तीपटूंनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्यावरून भारताच्या कुस्तीपटूंनी आंदोलन छेडले आहे.
Read More
“मणिपूर, ब्रिजभूषण सिंह व अदानींवरील PM मोदींचे मौन देशासाठी घातक”; काँग्रेसची सडकून टीका - Marathi News | congress balasaheb thorat criticized pm modi govt over manipur violence and adani group brij bhushan sharan singh case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मणिपूर, ब्रिजभूषण सिंह व अदानींवरील PM मोदींचे मौन देशासाठी घातक”; काँग्रेसची सडकून टीका

राहुल गांधींच्या भारत योडो यात्रेचे जगाने कौतुक केले पण भारतात त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम झाले, अशी टीका करण्यात आली आहे. ...

भाजपा खासदार ब्रिजभूषण यांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाकडून समन्स जारी, कारवाईची शक्यता - Marathi News |  former president of the Wrestling Federation of India Brij Bhushan Sharan Singh has been summoned by the Court on 18th July  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा खासदार ब्रिजभूषण यांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाकडून समन्स जारी

Brij Bhushan Sharan Singh case : ब्रिजभूषण शरण सिंह यांना न्यायालयाने १८ जुलै रोजी समन्स बजावले आहे. ...

महिला खेळाडूंवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना संरक्षण का? प्रियंका गाधींचा हल्लाबोल - Marathi News | Congress leader Priyanka Gandhi said that former president of the Wrestling Federation of India Brijbhushan Sharan Singh sexually harassed women wrestlers and the government is protecting them  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला खेळाडूंवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना संरक्षण का? प्रियंका गाधींचा हल्लाबोल

Brij Bhushan Sharan Singh Case : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे. ...

ब्रिजभूषण सिंहांच्या अडचणी वाढल्या, दिल्ली पोलिसांकडून आरोपपत्र दाखल, होणार कारवाई!  - Marathi News | brijbhushan sharan singh molested should be prosecuted and punished delhi police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिजभूषण सिंहांच्या अडचणी वाढल्या, दिल्ली पोलिसांकडून आरोपपत्र दाखल, होणार कारवाई! 

दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवरून ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.  ...

ब्रिजभूषण सिंह हाजीर हो...; लैंगिक छळाच्या प्रकरणी दिल्ली न्यायालयाने दिले आदेश - Marathi News | MP Brijbhushan Singh be present...; Delhi court passed order in sexual harassment case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिजभूषण सिंह हाजीर हो...; लैंगिक छळाच्या प्रकरणी दिल्ली न्यायालयाने दिले आदेश

आरोपपत्राची दखल घेत अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी हरजीत सिंग जसपाल यांनी ब्रिजभूषण यांना १८ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. ...

‘पोक्सो’मुळे कुस्तीपटू, वडिलांना नोटीस; उच्च न्यायालयाने मागविले म्हणणे - Marathi News | Notice to Wrestlers, Fathers due to 'POCSO'; Saying called by the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘पोक्सो’मुळे कुस्तीपटू, वडिलांना नोटीस; उच्च न्यायालयाने मागविले म्हणणे

कोणताही सबळ पुरावा नसल्याचा हवाला देत पोलिसांनी अल्पवयीन कुस्तीपटूने सिंह यांच्याविरुद्ध दाखल केलेली तक्रार रद्द करण्याची शिफारस केली होती. ...

कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सुनावणी सुरू - Marathi News | The hearing of the case of sexual abuse of wrestlers begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सुनावणी सुरू

आरोपपत्रात कुस्तीपटूंना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेला जबाब महत्त्वाचा मानण्यात येतो. ...

कुस्तीपटूंच्या आंदोलनात फूट; साक्षी मलिक आणि बबिता फोगाटमध्ये ट्विटरवॉर, पाहा... - Marathi News | Wrestlers Protest: Split in Wrestlers' Movement; Twitter war between Sakshi Malik and Babita Phogat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्तीपटूंच्या आंदोलनात फूट; साक्षी मलिक आणि बबिता फोगाटमध्ये ट्विटरवॉर, पाहा...

Wrestlers Protest: काल साक्षी मलिकने बबीता फोगटवर टीका केली होती. त्या टीकेला आज बबिताने जोरदार प्रत्युत्तर दिले. ...