शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ब्रिजभूषण शरण सिंह

Brij Bhushan Sharan Singh :- ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपाचे कैसरगंजमधून खासदार आहेत. सहा वेळा ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. याचबरोबर ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंना देखील अयोध्येत येण्यावरून आव्हान दिले होते. याचबरोबर ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण, अत्याचार केल्याचा गंभीर आरोप महिला कुस्तीपटूंनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्यावरून भारताच्या कुस्तीपटूंनी आंदोलन छेडले आहे.

Read more

उत्तर प्रदेश : ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

राष्ट्रीय : मी प्रबळ दावेदार, ९९.९ टक्के निवडणूक लढवणार, ब्रिजभूषण शरण सिंह यांचा दावा

अन्य क्रीडा : भारतीय कुस्तीत पुन्हा 'राडा', विनेश फोगाटने WFI अध्यक्षांवर लावले गंभीर आरोप, म्हणाली...

अन्य क्रीडा : पंतप्रधान स्पिन मास्टर आहेत, आखाड्याबाहेरील कुस्ती सुरूच; महिला पैलवान आक्रमक!

उत्तर प्रदेश : आम्ही खासदार ब्रिजभूषण यांना गुन्हेगार मानतो, भाजपच्या मित्रपक्षाने दंड थोपटले!

राष्ट्रीय : ब्रिजभूषण यांना सपाकडून तिकीट? अखिलेश यांच्या पाठोपाठ डिंपल यादवांचं मोठं विधान

अन्य क्रीडा : देशाच्या झेंड्याखाली खेळण्याचा भारतीय खेळाडूंचा मार्ग मोकळा; UWW ने निलंबन हटवले

राष्ट्रीय : ...तोपर्यंत मोदींच्या समोर जाणार नाही; लैंगिक छळाचे आरोप अन् ब्रीजभूषण यांची 'मन की बात'

राष्ट्रीय : साक्षी, बजरंग आणि विनेशविरोधात पैलवानांचे आंदोलन; साक्षीचा ब्रिजभूषण यांच्यावर गंभीर आरोप

राष्ट्रीय : PMO कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या विनेश फोगाटला अडवले;दोन्ही पुरस्कार तिथेच ठेऊन परतली!