Bribe Case : एसीबीच्या पथकाने १२ नोव्हेंबर रोजी याची पडताळणी करून १६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कोपरी पोलीस ठाण्यात गोसावी आणि राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. ...
एका शिक्षकाला नियमित करण्यासाठी साडेसहा लाखांची मागणी करून ५० हजार रुपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने विद्यालयाच्या संचालकासह मुख्यधापिकेला रंगेहात पकडले. ...
लाचलुचपत विभागाकडून अनेकदा लाच न देण्यासाठी व घेण्यासाठी जनजागृती केली जाते. मात्र, अनेक जण कामे लवकर करण्यासाठी किंवा प्रकरण दाबण्यासाठी लाचेची रक्कम स्वीकारतात. लाच मागणाऱ्यांकडून कामे अडकवून ठेवली जाते. परिणामी, संबंधित व्यक्तीला लाच द्यावीच लागते ...
मातीच्या उत्खनन आणि वाहतुकीचा परवाना देण्यासाठी तहसीलदाराने १ लाख रुपयांची लाच मागितली. बरीच घासाघीस केल्यानंतर २५ हजारांवर तडजाेड झाली. ही लाच द्यायची नसल्याने वीटभट्टीधारकाने थेट नागपूर येथील एसीबीच्या कार्यालयात धाव घेतली. ...
चालू वर्षी ४ जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध घाटंजी ठाण्यात एक लाखाच्या लाचेप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर २० जानेवारी रोजी नगरपंचायतीच्या लेखापालाविरोधात पाच हजारांच्या मागणीसाठी महागाव ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. ६ एप्रिल रोजी भूमिलेख ...