लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाच प्रकरण

लाच प्रकरण

Bribe case, Latest Marathi News

Ratnagiri: सावकारी परवान्यासाठी ५० हजाराची लाच घेणारा जाळ्यात - Marathi News | Ratnagiri: 50 thousand bribe taker nabbed for moneylending license | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: सावकारी परवान्यासाठी ५० हजाराची लाच घेणारा जाळ्यात

Ratnagiri News: सावकारी परवान्याचे काम करून देण्यासाठी ५० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक, तालुका रत्नागिरी येथील मुख्य लिपिकाला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी सापळा रचून रंगेहात पकडले. ...

७० हजारांची लाच घेताना औषध निरीक्षकास अटक; दुकानाच्या परवान्यासाठी मागितले पैसे - Marathi News | Drug inspector arrested for accepting bribe of 70 thousand | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :७० हजारांची लाच घेताना औषध निरीक्षकास अटक; दुकानाच्या परवान्यासाठी मागितले पैसे

नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. ...

कर पावती पुस्तकाचे प्रकरण मिटविण्यासाठी मागितली ५० हजाराची लाच - Marathi News | bribe of Rs 50,000 was demanded to settle the issue of the tax receipt book | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर पावती पुस्तकाचे प्रकरण मिटविण्यासाठी मागितली ५० हजाराची लाच

३० हजाराची लाच स्विकारली : आमगव्हाण सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकासह चौघांवर गुन्हा ...

तळणी येथील लाचखोर तलाठी एसीबीकडून ‘ट्रॅप’ - Marathi News | 'Trap' by ACB, a bribe-taking Talathi arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तळणी येथील लाचखोर तलाठी एसीबीकडून ‘ट्रॅप’

शेतीचा फेरफार करण्यासाठी घेतली १५०० रुपयांची लाच : तहसीलमध्ये रंगेहाथ अटक ...

वरिष्ठांच्या आशीर्वादाने १५६ लाचखोर खुर्चीत; कारवाई होऊनही निलंबन नाही - Marathi News | in mumbai about 156 bribery in the chair with the blessing of superiors no suspension despite taking action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरिष्ठांच्या आशीर्वादाने १५६ लाचखोर खुर्चीत; कारवाई होऊनही निलंबन नाही

राज्यभरातील १५६ लाचखोर अजूनही कर्तव्यावर हजर आहेत. ...

लाडकी बहीण योजनेसाठी पैसे घेतले; इंटरनेट कॅफेच्या चालक, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Ladki Bahin Scheme case has been registered in the police station against Cyber Cafe owner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाडकी बहीण योजनेसाठी पैसे घेतले; इंटरनेट कॅफेच्या चालक, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

सात रस्ता परिसरातील प्रकार, शासन देणार प्रति अर्जासाठी ५० हजार रुपये ...

लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याची येथे करा तक्रार - Marathi News | Report the officer asking for bribe here | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याची येथे करा तक्रार

Gadchiroli : पगार लाखात अन् लाच हजारात ...

भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळवल्याप्रकरणी कृषी सहाय्यक अँटी करप्शनच्या जाळ्यात - Marathi News | Agricultural assistant in anti-corruption net for acquiring wealth through corrupt means | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळवल्याप्रकरणी कृषी सहाय्यक अँटी करप्शनच्या जाळ्यात

उत्पन्नाच्या १७ टक्के मालमत्ता : पती-पत्नीविरुद्ध गुन्हा ...