Bribe Case News: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रचलेल्या सापळ्यात अलगद अडकलेल्या या अधिकाऱ्याने त्यातून सुटका करून घेण्यासाठी लाचेची रक्कम चक्क शौचालयात टाकून फ्लश केले. मात्र, एसीबीनेही हार न मानता मलनि:सारण वाहिनीत उतरून लाचेची रक्कम शोधून काढ ...