लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाच प्रकरण

लाच प्रकरण

Bribe case, Latest Marathi News

Pune Crime: लाच स्वीकारल्याप्रकरणी जुन्नर कृषी विभागातील पर्यवेक्षकाला अटक, ACB ची कारवाई - Marathi News | Supervisor of Junnar Agriculture Department arrested for accepting bribe, ACB action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाच स्वीकारल्याप्रकरणी जुन्नर कृषी विभागातील पर्यवेक्षकाला अटक, ACB ची कारवाई

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपीला रंगेहाथ पकडले... ...

सहा लाखाची लाच घेतांना जिल्हा उपनिबंधक जाळ्यात - Marathi News | district deputy registrar caught in the net while taking bribe of 6 lakhs | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सहा लाखाची लाच घेतांना जिल्हा उपनिबंधक जाळ्यात

तिरुपती सिटी वाशिम येथे रंगेहाथ पकडले. ...

कडेगावला लाचेच्या मागणीबद्दल लिपिकास अटक - Marathi News | Clerk arrested for demanding bribe in Kadegaon | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कडेगावला लाचेच्या मागणीबद्दल लिपिकास अटक

गुंठेवारी प्रमाणपत्रासाठी २४ हजाराची लाच मागितली ...

२० हजारांची लाच घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्यास पकडले - Marathi News | Latur employee along with a police sub inspector was arrested for accepting a bribe of 20,000 | Latest latur News at Lokmat.com

लातुर :२० हजारांची लाच घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्यास पकडले

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी केली पैश्याची मागणी ...

लाचखोरीचं गुजरात मॉडेल, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लाच देण्यासाठी दिली EMI सुविधा  - Marathi News | Gujarat Model of Bribery, EMI facility given by corrupt officials to pay bribes  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाचखोरीचं गुजरात मॉडेल, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लाच देण्यासाठी दिली EMI सुविधा 

Bribe Case News: मागच्या काही वर्षांमध्ये विकासाच्या गुजरात मॉडेलची खूप चर्चा झालीय. गुजरातमधील विकासाची जाहिरात त्या माध्यमातून देशभरात करण्यात आली. मात्र सध्या गुजरातमधील एक मॉडेल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. ...

मेडीकल बिलासाठी लाच मागितली; कार्यालयीन अधीक्षक जेरबंद! - Marathi News | Vashim demanded bribes for medical bills Office superintendent jailed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मेडीकल बिलासाठी लाच मागितली; कार्यालयीन अधीक्षक जेरबंद!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपीला रंगेहात पकडले ...

Kolhapur: सातबारा नोंदीसाठी मागितली १५ हजाराची लाच, कोडोलीच्या मंडल अधिकाऱ्यांवर गुन्हा; पंटरला अटक - Marathi News | A case has been filed against the mandal officers of Kodoli for demanding a bribe of 15 thousand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: सातबारा नोंदीसाठी मागितली १५ हजाराची लाच, कोडोलीच्या मंडल अधिकाऱ्यांवर गुन्हा; पंटरला अटक

कोडोली : कोडोली मंडळ कार्यक्षेत्रातील खरेदी केलेल्या जमिनीचे सातबारा पत्रकी नोंद करण्यासाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी केलेप्रकरणी कोडोलीचे ... ...

साहेबांपुढे फाईल ठेवण्यासाठी लाच मागणी; लिपिक जाळ्यात - Marathi News | Yavatmal senior clerk in the office asked for bribe in Land Acquisition Sub Collector office | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साहेबांपुढे फाईल ठेवण्यासाठी लाच मागणी; लिपिक जाळ्यात

कार्यालयात घेतले दीड हजार; पुनर्वसन कार्यालयातील प्रकार ...