लाच देणार नाही, घेणार नाही, शासकीय-निमशासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशी शपथ घेणारेच अधिकारी व कर्मचारी लाच घेताना सापडले आहेत. ...
शिरवळ पोलीस स्टेशनमधील वाहतूक विभागाचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चतुर्भुज नारायण चव्हाण-काशीद याला २ हजार रुपये लाचेची मागणी करत स्विकारल्याप्रकरणी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ...
समुद्रात अवैधरित्या मासेमारी करताना पकडलेल्या पर्ससीननेट ट्रॉलरवर कारवाई न करण्यासाठी एका मच्छिमार व्यावसायिकाकडून दोन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेल्या मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त, परवाना अधिकारी शिवराज चव्ह ...