जानेवारी ते आॅगस्ट महिन्यापर्यंत लाचखोरीप्रकरणी ३९८ सापळा कारवाईत ५४७ जणांना अटक करण्यात आली. मार्च महिन्यात ५८ गुन्ह्यांच्या कारवाईत ८६ जणांना अटक करण्यात आली, तर एप्रिलमध्ये ७ सापळा कारवाईत ९ जणांना अटक झाली. ...
वर्ध्यातील कंत्राटदाराने सिंदी (रेल्वे) नगरपालिकेअंतर्गत विविध कामे केली आहे. कामे पूर्ण झाली असल्याने देयक मागितले असता मुख्याधिकारी कैलास झंवर यांच्याकडून ६० हजार रुपयाच्या लाचेची मागणी करण्यात आली. त्यामुळे कंत्राटदाराच्या तक्रारीवरून वर्ध्याच्या ...
तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून त्यांच्याकडे गौण खनिज कर्म अधिकारी बुलढाणा यांच्याकडील परवाना आहे,असे असताना वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक तहसीलदार यांच्या पथकाने पकडून ते एमआयडीसी पोलीस स्टेशनला लावण्यात आले होते. ...