लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाच प्रकरण

लाच प्रकरण, मराठी बातम्या

Bribe case, Latest Marathi News

पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते? - Marathi News | What Happens to Seized Money in Corruption Raids? An Explainer | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?

Corruption Raids : जेव्हा छाप्यात बेकायदेशीर पैसा जप्त केला जातो, त्या पैशांचं पुढे काय होतं? जप्ते केलेल्या मालमत्तेचा कसा वापर केला जातो? ...

कॉलेजची बदनामी करण्याची धमकी देत माजी उपप्राचार्याने मागितली पाच कोटींची खंडणी - Marathi News | Former vice-principal demands Rs 5 crore ransom, threatens to defame college | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॉलेजची बदनामी करण्याची धमकी देत माजी उपप्राचार्याने मागितली पाच कोटींची खंडणी

Nagpur : महाविद्यालयाला बदनामी करण्याची धमकी ...

वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई - Marathi News | Former Vasai Virar Commissioner Anil Kumar Pawar arrested 41 illegal buildings demolished | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई

अन्य तीन जणांनाही केले गजाआड ...

न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती - Marathi News | Justice Yashwant Varma Case: Impeachment motion against Justice Verma passed in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती

Justice Yashwant Varma Case: घरात रोख रक्कम सापडल्याप्रकरणी अडचणीत आलेले जस्टिस वर्मा यांना मोठा धक्का बसला आहे. ...

Video : सहज पैसे मिळावेत म्हणून 'सेटिंग' केली; कर्मचाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | To be able to withdraw money easily...; Video of a pimpri chinchwad municipal employee receiving money goes viral | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video : सहज पैसे मिळावेत म्हणून 'सेटिंग' केली; कर्मचाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

- महापालिकेची विकासकामे झाल्यानंतर लेखा विभागाकडे संबंधित ठेकेदार बिले सादर करतात. बिले काढण्यासाठी लेखा व वित्त विभागामध्ये टक्केवारी ठरली असल्याचा आरोप होत आहे. ...

महसुलातील चार अधिकारी अडकले एसीबीच्या ट्रॅपमध्ये, ट्रॅक्टर चालकाकडे मागितले होते ४० हजार - Marathi News | Four revenue officials caught in ACB trap, demanded Rs 40,000 from tractor driver | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महसुलातील चार अधिकारी अडकले एसीबीच्या ट्रॅपमध्ये, ट्रॅक्टर चालकाकडे मागितले होते ४० हजार

Bribe Case: मुरूमाची वाहतूक करण्याची अधिकृत राॅयल्टी असतांनाही महसूल पथकाने ४० हजार रुपये लाचेची मागणी केली. ट्रॅक्टर मालकाने १७ हजार राेख आणून दिले. त्यानंतर एसीबीने लाच मागणाऱ्या चार महसुल अधिकाऱ्यांना अटक केली. ...

Satara: प्रधानमंत्री आवास योजनेचे हप्ते मंजुरीसाठी पाच हजारांची लाच, विस्तार अधिकारी अटकेत - Marathi News | Extension officer of Khatav-Vaduj Panchayat Samiti arrested while accepting a bribe of Rs 5000 to get the installments of Pradhan Mantri Awas Yojana approved | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: प्रधानमंत्री आवास योजनेचे हप्ते मंजुरीसाठी पाच हजारांची लाच, विस्तार अधिकारी अटकेत

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती ...

मोठा निर्णय! ICICI च्या माजी बॉस चंदा कोचर दोषी, ६४ कोटींच्या लाच प्रकरणात अडकल्या, आता पुढे काय? - Marathi News | Ex-ICICI Bank CEO Chanda Kochhar Convicted in ₹64 Crore Videocon Loan Bribery Case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठा निर्णय! ICICI च्या माजी बॉस चंदा कोचर दोषी, ६४ कोटींच्या लाच प्रकरणात अडकल्या, आता पुढे काय?

Chanda Kochhar : आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना दोषी ठरवण्यात आले आहे. चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या अंतर्गत धोरणांचे उल्लंघन करून हे कर्ज दिल्याचा दावा ईडीने केला आहे. ...