लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्तनांची काळजी

Breast Care Tips

Breast care tips, Latest Marathi News

Breast Care Tips-  स्तन-Breast- स्तनांची काळजी, स्तनपान, वयात येतानाचे आजार, ते स्तनांचा कॅन्सर यासाठी आवश्यक सर्व शास्त्रीय माहिती.
Read More
Social Viral : बाबौ! स्तनपान करताना अचानक गुलाबी रंगाचं दूध बाहेर आलं; महिलेनं शेअर केला व्हिडीओ  - Marathi News | Social Viral : Mother panics after her breast milk turns pink | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाबौ! स्तनपान करताना अचानक गुलाबी रंगाचं दूध बाहेर आलं; अन् मग.... महिलेनं शेअर केला व्हिडीओ 

Social Viral : ती महिला आपल्या बाळाला ६ महिन्यांपासून स्तनपान करत होती.  अचानक दूध पाजत असताना तिनं आपल्या दुधाच्या रंगात बदलेला पाहिला आणि खूप घाबरली. ...

ब्रेस्ट कॅन्सर फक्त बायकांनाच होतो? दिल्लीत एका आजोबांना झाला ब्रेस्ट कॅन्सर; हा आजार काय? - Marathi News | Breast cancer only affects women? 70 years old man in Delhi got breast cancer; What is this disease? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्रेस्ट कॅन्सर फक्त बायकांनाच होतो? दिल्लीत एका आजोबांना झाला ब्रेस्ट कॅन्सर; हा आजार काय?

ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कर्करोग हे फक्त बायकांचच दुखणं, असं वाटतं ना तुम्हाला? पण दिल्लीत एका ७० वर्षाच्या पुरुषाला पछाडलंय स्तनाच्या कर्करोगाने.. काय हा आजार, त्याची कोणती लक्षणं पुरुषांमध्ये दिसून येतात? ...

Breast Cancer : कॅन्सरची लक्षणं ठरतात स्तनांमध्ये दिसणारे हे बदल; धोका टाळण्यासाठी काय खायचं, काय नाही? वाचा - Marathi News | Breast cancer stages symptoms and preventions : What to eat what should not eat for breast cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅन्सरची लक्षणं ठरतात स्तनांमध्ये दिसणारे हे बदल; धोका टाळण्यासाठी काय खायचं, काय नाही? वाचा

Breast Cancer Stages Symptoms and Preventions : स्तनाचा कर्करोग झालेल्या स्त्रिया त्यातून पूर्णपणे बऱ्या होण्याचे प्रमाण भारतात कमी आहे कारण हा आजार झाला आहे हेच मुळात उशिरा लक्षात येते. ...