म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक महिला ब्रेस्ट कॅन्सरच्या शिकार होत आहेत. दिवसागणिक ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त असणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतामध्ये अनेक महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं आढळून येतात. ...
ऑक्टोबर महिना जगभरामध्ये स्तनाच्या कर्करोगाबाबत जागृती करण्यासाठी ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून साजरा करण्यात येतो. याचा मुख्य हेतू म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचं वाढत्या आजाराचे प्रमाण रोखणं हाच आहे. ...
ब्रेस्ट कॅन्सर हा अत्यंत गंभीर आजार असून अलिकडे त्याचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायजेशन (WHO)च्या म्हणण्यानुसार, 2020पर्यंत जगभरामध्ये सर्वात जास्त रूग्ण हे स्तनाच्या कर्करोगाचे असतील. ...