लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्राझील

ब्राझील

Brazil, Latest Marathi News

काजू पीक पाहणीसाठी ब्राझीलची टीम येणार; काजू बोंडावर प्रक्रिया करण्यासाठी संशोधन - Marathi News | Brazilian team to visit to inspect cashew crop; Research to process cashew nuts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काजू पीक पाहणीसाठी ब्राझीलची टीम येणार; काजू बोंडावर प्रक्रिया करण्यासाठी संशोधन

काजू बोंडसंदर्भात झालेल्या ब्राझील दौऱ्यात नॉन डिस्क्लोझर करार करण्यात आला आहे. लवकरच त्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व त्याची टीम भारतात येणार आहे. ...

या जोडप्यानं केलाय सर्वाधिक काळ वैवाहिक जीवन जगण्याचा विश्वविक्रम, 100 हून अधिक नातवंडं-पतवंड! - Marathi News | This brazil couple has set a world record for the longest marriage, with over 100 grandchildren told The secret to a long married life | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :या जोडप्यानं केलाय सर्वाधिक काळ वैवाहिक जीवन जगण्याचा विश्वविक्रम, 100 हून अधिक नातवंडं-पतवंड!

सांगितलं दीर्घ वैवाहिक जीवनाचं रहस्य...!  ...

Sugar Export : साखर निर्यातीला येणार अच्छे दिन; जगभरातून मागणी वाढणार - Marathi News | Sugar Export : Good days will come for sugar exports; Demand will increase from all over the world | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Export : साखर निर्यातीला येणार अच्छे दिन; जगभरातून मागणी वाढणार

येत्या खरीप हंगामात देशात पावसाचे प्रमाण चांगले राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रासह देशात उसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. परिणामी साखर उत्पादनात वाढ होणार आहे. ...

फुलपाखराला चिरडून मारलं, त्याचं लिक्विड शरीरात इंजेक्ट केलं; सात दिवसांनी मुलाचा मृत्यू! - Marathi News | Brazil 14 year boy died after taking butterfly injection, Social media challenge takes his life | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फुलपाखराला चिरडून मारलं, त्याचं लिक्विड शरीरात इंजेक्ट केलं; सात दिवसांनी मुलाचा मृत्यू!

ब्राझीलच्या या मुलानं सोशल मीडियावरील चॅलेंज स्वीकारत फुलपाखराला चिरडून मारलं आणि त्यातून निघालेलं लिक्विड इंजेक्शनमध्ये भरून शरीरात इंजेक्ट केलं. ...

मूळ भारतीय गोवंश असलेली गाय ब्राझीलमध्ये ४० कोटींला विकली; काय आहे या गायीची खासियत? जाणून घेऊया सविस्तर - Marathi News | A cow of Indian origin was sold in Brazil for 40 crores; What is the specialty of this cow? Let's know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मूळ भारतीय गोवंश असलेली गाय ब्राझीलमध्ये ४० कोटींला विकली; काय आहे या गायीची खासियत? जाणून घेऊया सविस्तर

viatina 19 cow गाय ती गायच. दूधच तर देते. इतकं काय तिचं वेगळेपण. पण, ती ४० कोटींत विकली गेली म्हटल्यावर आश्चर्यच वाटणार. मूळ भारतीय गोवंश असलेली ही गाय ब्राझीलमध्ये विकली गेली. ...

जगातील सर्वात महागडी गाय; किंमत एवढी की, घरासमोर लक्झरीअस वाहनांचा ताफा लागेल! - Marathi News | Expensive Cow In The World worlds most expensive cow of nelore breed sold for 31 crores in brazil | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातील सर्वात महागडी गाय; किंमत एवढी की, घरासमोर लक्झरीअस वाहनांचा ताफा लागेल!

Expensive Cow In The World: या पांढऱ्याशुभ्र रंगाच्या सुंदर गायीची प्रजाती प्रामुख्याने भारतात आढळते. ...

सावत्र आईच्या प्लॅनमध्ये अडकली चिमुकली? वॉशिंग मशीनमध्ये बुडून मृत्यू, प्लॅन जाणून तुम्हालाही धक्का बसेल - Marathi News | Brazil news Little girl trapped in stepmother's plan She drowned in washing machine, you were also shocked to know the plan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सावत्र आईच्या प्लॅनमध्ये अडकली चिमुकली? वॉशिंग मशीनमध्ये बुडून मृत्यू, प्लॅन जाणून तुम्हालाही धक्का बसेल

आरोपांनंतर, संबंधित सावत्र आईला उत्तर देण्यासाठी १० दिवसांचा वेळ दिली आहे. यानंतर आरोप कायम ठेवायचे की नाही, यावर न्यायालय निर्णय घेणार आहे. उत्तरानंतर जूरी प्रकरणाच्या ट्रायलसाठी जाईळ. ...

ब्राझीलमध्ये भीषण अपघात, ट्रक आणि बसची झाली धडक, ३८ जणांचा मृत्यू - Marathi News | Fatal accident in Brazil, truck and bus collide, 38 people killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्राझीलमध्ये भीषण अपघात, ट्रक आणि बसची झाली धडक, ३८ जणांचा मृत्यू

ब्राझीलमधील मिनास गॅराइस राज्यात ट्रक आणि बसची भीषण अपघात झाला असून या घटनेत आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ...