म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Dumbbell stuck in man body : व्यक्तीच्या रेक्टममध्ये म्हणजे पार्श्वभागात एक डंबल फसलेलं होतं. एक्स-रे रिपोर्टमध्ये याचा खुलासा झाला. प्रायव्हेट पार्टमध्ये अडकलेलं डंबल साधारण २ किलो वजनाचं होतं. ...
Model Artur Brazil : आर्थरने गेल्यावर्षी ९ महिलांसोबत एकत्र लग्न केलं होतं. पण या लग्नाला कायदेशीर मान्यता नव्हती. कारण ब्राझीलमध्ये बहुविवाह बेकायदेशीर आहे. ...
Romario Girlfriend: ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू रोमारियो सध्या त्यांच्यापेक्षा २५ वर्षांन लहान तरुणीच्या प्रेमात पडले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर अनेक रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. रोमारियोंची गणना फुटबॉलमधील महान खेळाडूंमध्ये होते. ...
Miss BumBum Suzy Cortez : ती म्हणाली की, पुतिन (Vladimir Putin) यांनी तिला रशियाला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. तिचा चांगला पाहुणचार केला, पण एका डिनरने सगळं काही बदललं. ...
Brazil Rains & Landslides Death Toll Rises : रियो दि जनेरियो (Rio de Janeiro state) राज्यातील डोंगराळ भागात अतिवृष्टीनंतर पूर आणि भूस्खलनामुळे जवळपास 94 जणांचा मृत्यू झाला आहे. ...
bridge collapsed : सोशल मीडियावर दरदिवसी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडीओ हे गमतीदार असतात. मात्र काही व्हिडीओ पाहून लोख खूप घाबरतात. असाच एक भयानक व्हीडीओ समोर आला आहे. ...