लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्राझील

ब्राझील, मराठी बातम्या

Brazil, Latest Marathi News

क्या बात! रस्त्यावरील कुत्र्याचं फळफळलं नशीब, ह्युंदाई शोरूमने बनवलं सेल्समॅन! - Marathi News | Hundai showroom adopts street dog makes him car salesman | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :क्या बात! रस्त्यावरील कुत्र्याचं फळफळलं नशीब, ह्युंदाई शोरूमने बनवलं सेल्समॅन!

रस्त्यावरील एका कुत्र्याचं नशीब फारच चमकलंय. या कुत्र्याला ह्युंदाई शोरूममध्ये सेल्समनचं काम मिळालं आहे. ...

VIDEO: संतापजनक! महिलेच्या मानेवर पाय देऊन उभा राहिला पोलीस, हाडही मोडलं अन् १६ टाके पडले... - Marathi News | Brazilian police officer stands on 51 year old black womans neck in viral clip | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: संतापजनक! महिलेच्या मानेवर पाय देऊन उभा राहिला पोलीस, हाडही मोडलं अन् १६ टाके पडले...

इथे पोलीस एका कृष्णवर्णीय महिलेसोबत क्रूर वागणूक करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत महिला रस्त्यावर पडून आहे आणि पोलीस महिलेच्या मानेवर पाय देऊ उभा होतांना दिसतो आहे. ...

ब्राझीलचे कोरोना पॉझिटिव्ह राष्ट्रपती म्हणाले, "भारताकडून आलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनमुळं बरं वाटतंय" - Marathi News | covid19 pandemic brazils president jair bolsonaro says hydroxychloroquine to cure his virus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्राझीलचे कोरोना पॉझिटिव्ह राष्ट्रपती म्हणाले, "भारताकडून आलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनमुळं बरं वाटतंय"

ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ...

राष्ट्रपती बोलसोनारो यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह, ओमर अब्दुल्ला म्हणतात... - Marathi News | Corona report of Brazilian President Bolsonaro positive, omar abdullah | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राष्ट्रपती बोलसोनारो यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह, ओमर अब्दुल्ला म्हणतात...

जगभरात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्याचा आकडा सातत्याने  वाढतच चालला आहे. जगाचा विचार करता आतापर्यंत तब्बल 5.30 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ...

धक्कादायक!: 'या' देशाने कालच साजरा केला स्वातंत्र्य दिन, नंतर एका दिवसात आढळले 50,000वर कोरोनाबाधित  - Marathi News | CoronaVirus Marathi News 50000 new coronavirus cases found in one day in america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक!: 'या' देशाने कालच साजरा केला स्वातंत्र्य दिन, नंतर एका दिवसात आढळले 50,000वर कोरोनाबाधित 

जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे जगभरातील मरणारांचा आकडा सातत्याने  वाढतच चालला आहे. जगाचा विचार करता आतापर्यंत तब्बल 5.30 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर, 188 देशांत एकूण 1.12 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

CoronaVirus News: ...तर आज भारत सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या यादीत तिसऱ्या स्थानी जाणार; 'या' देशाला मागे टाकणार - Marathi News | Coronavirus India Record Surge In Cases May likely to overtake russia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: ...तर आज भारत सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या यादीत तिसऱ्या स्थानी जाणार; 'या' देशाला मागे टाकणार

गेल्या २४ तासांत देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ; एकूण रुग्णसंख्या ६ लाख ७३ हजार १६५ वर ...

CoronaVirus News: कोरोनाचा कहर! जगातील रुग्णांचा आकडा १ कोटीच्या पुढे; ५ लाखांहून अधिक मृत्यू - Marathi News | CoronaVirus 1 crore COVID 19 cases worldwide death toll crosses 5 lakh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनाचा कहर! जगातील रुग्णांचा आकडा १ कोटीच्या पुढे; ५ लाखांहून अधिक मृत्यू

जगातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ; अमेरिकेत २५ टक्के रुग्ण ...

ब्राझीलमध्ये सर्वाधिक लांब विजेचा विक्रम, ७०० किमी होता विद्युल्लतेचा लखलखाट - Marathi News | The longest electricity record in Brazil was 700 km | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्राझीलमध्ये सर्वाधिक लांब विजेचा विक्रम, ७०० किमी होता विद्युल्लतेचा लखलखाट

या विजेने नवा जागतिक विक्रम नोंदवला असून, आजपर्यंतची ही सर्वांत जास्त लांबीची चमकलेली वीज मानली जात आहे. ...