लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्राझील

ब्राझील, मराठी बातम्या

Brazil, Latest Marathi News

Emerson Royal Attacked: फुल्ल ऑन ड्रामा! नाईटक्लब बाहेर खेळाडूवर रोखली बंदूक, बेछूट गोळीबार अन् एक देवदूत! - Marathi News | Full on Drama Emerson Royal Brazil footballer survives as robbery escalates into 29 shot gunfight Policeman saves life | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फुल्ल ऑन ड्रामा! नाईटक्लब बाहेर खेळाडूवर रोखली बंदूक, गोळीबार अन् एक देवदूत!

दोघांमध्ये तब्बल २९ राऊंड फायरिंग झालं.. ...

९ पत्नींच्या पतीने बनवला अजब नियम, आता बाळासाठी बनवलं रोमान्सचं रोस्टर - Marathi News | Model with nine wives now trying for kids started a sex roaster | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :९ पत्नींच्या पतीने बनवला अजब नियम, आता बाळासाठी बनवलं रोमान्सचं रोस्टर

ब्राझीलमध्ये राहणारा आर्थर ओ उर्सो काही दिवसांपूर्वीच पत्नींसोबत रोमान्स करण्यासाठी रोस्टर बनवण्यावरून चर्चेत आला होता. पण रोमान्स रोस्टर बनवल्यावर त्याला स्वत:लाच समस्या होऊ लागली होती. ...

काय सांगता! प्रायव्हेट पार्टमध्ये अडकलं होतं २ किलोचं डम्बल, २ दिवसांनी हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि.... - Marathi News | Brazil : Dumbbell stuck in man body reached doctor after 2 days | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! प्रायव्हेट पार्टमध्ये अडकलं होतं २ किलोचं डम्बल, २ दिवसांनी हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि....

Dumbbell stuck in man body : व्यक्तीच्या रेक्टममध्ये म्हणजे पार्श्वभागात एक डंबल फसलेलं होतं. एक्स-रे रिपोर्टमध्ये याचा खुलासा झाला. प्रायव्हेट पार्टमध्ये अडकलेलं डंबल साधारण २ किलो वजनाचं होतं. ...

९ पत्नींपैकी एकीने घेतला घटस्फोटाचा निर्णय, कारण समजल्यावर हैराण झाला मॉडल पती! - Marathi News | Brazilian model Arthur Urso's 1 of 9 wives seeks divorce; “misses monogamy" | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :९ पत्नींपैकी एकीने घेतला घटस्फोटाचा निर्णय, कारण समजल्यावर हैराण झाला मॉडल पती!

Model Artur Brazil : आर्थरने गेल्यावर्षी ९ महिलांसोबत एकत्र लग्न केलं होतं. पण या लग्नाला कायदेशीर मान्यता नव्हती. कारण ब्राझीलमध्ये बहुविवाह बेकायदेशीर आहे. ...

२५ वर्षांनी लहान तरुणीच्या प्रेमात पडला हा स्टार खेळाडू, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Romario: The star player Romario fell in love with a young woman after 25 years, the photo went viral | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :२५ वर्षांनी लहान तरुणीच्या प्रेमात पडला हा स्टार खेळाडू, आता फोटो झाले व्हायरल

Romario Girlfriend: ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू रोमारियो सध्या त्यांच्यापेक्षा २५ वर्षांन लहान तरुणीच्या प्रेमात पडले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर अनेक रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. रोमारियोंची गणना फुटबॉलमधील महान खेळाडूंमध्ये होते. ...

डिनरवेळी पुतिन यांनी जे केलं ते पाहून घाबरली होती मॉडल, म्हणाली - 'तो माणूस सनकी आहे' - Marathi News | Why Brazilian model and Miss Bumbum calls Vladimir Putin violent psychopath | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डिनरवेळी पुतिन यांनी जे केलं ते पाहून घाबरली होती मॉडल, म्हणाली - 'तो माणूस सनकी आहे'

Miss BumBum Suzy Cortez : ती म्हणाली की, पुतिन (Vladimir Putin) यांनी तिला रशियाला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. तिचा चांगला पाहुणचार केला, पण एका डिनरने सगळं काही बदललं. ...

Brazil Rains & Landslides : हाहाकार! ब्राझीलमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनात 94 जणांचा मृत्यू; पुराची भीषणता दाखवणारा Video  - Marathi News | Brazil Rains & Landslides at least 94 people have been killed in brazil floods videos went viral on social media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाहाकार! ब्राझीलमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनात 94 जणांचा मृत्यू; पुराची भीषणता दाखवणारा Video 

Brazil Rains & Landslides Death Toll Rises : रियो दि जनेरियो (Rio de Janeiro state) राज्यातील डोंगराळ भागात अतिवृष्टीनंतर पूर आणि भूस्खलनामुळे जवळपास 94 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

VIDEO : तलावात बोटीमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक डोंगराचा मोठा भाग कोसळला आणि... - Marathi News | Death toll rises to 10 after a wall of rock fell on boaters in a Brazilian lake | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO : तलावात बोटीमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक डोंगराचा मोठा भाग कोसळला आणि...

ही घटना एका पर्यटकाने कॅमेरात कैद केली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...