लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्राझील

ब्राझील, मराठी बातम्या

Brazil, Latest Marathi News

इथे तरूणींसाठी निघाली खास नोकरी, पुरूषांची इमानदारी चेक करण्यासाठी मिळतो मोठा पगार - Marathi News | High salary job for woman to test loyalty of men by a Brazil company | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे तरूणींसाठी निघाली खास नोकरी, पुरूषांची इमानदारी चेक करण्यासाठी मिळतो मोठा पगार

Job For Woman To Test Loyalty Of Men: ब्राझीलमधील एका कंपनीने एका अजब नोकरीसाठी व्हॅकन्सी काढली आहे. ही नोकरी केवळ महिलांसाठी आहे आणि यात त्यांना पगारही मोठा मिळणार आहे. ...

लॉयल्टी इन्स्पेक्टर जॉबची चर्चा; जोडीदार एकनिष्ठ आहे की नाही हे सांगणारा भलताच जाॅब - Marathi News | “Loyalty Inspectors” Will Hit on Clients’ Husbands to Test Their Faithfulness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लॉयल्टी इन्स्पेक्टर जॉबची चर्चा; जोडीदार एकनिष्ठ आहे की नाही हे सांगणारा भलताच जाॅब

Loyalty Inspector Job Brazil नात्यांवर अविश्वास असेल तर आपला जोडिदार आपल्याशी प्रतारणा तर करत नाही ना, अशी अनेकांना शंका असते.. त्यासाठी हा नवीन जॉब ...

iPhone सोबत चार्जर दिला नाही, ॲपलला लागला १६४ कोटींचा 'करंट' - Marathi News | iphone charger not given by apple fined 20 million dollar somewhere 164 crore indian rupees in brazil | Latest business News at Lokmat.com

व्यापार :iPhone सोबत चार्जर दिला नाही, ॲपलला लागला १६४ कोटींचा 'करंट'

मोबाइलसोबत चार्जर न देण्याचा एक नवा ट्रेंड मोबाइल हँडसेट बनवणाऱ्या कंपन्यांनी सुरू केला आहे. ...

Helicopter Crash: विजेच्या तारांचा स्पर्श होताच हेलिकॉप्टर क्रॅश, समोर आला अंगावर शहारा आणणारा VIDEO - Marathi News | brazil Helicopter crashed as its hit with electricity line and fall dowm video viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Helicopter Crash: विजेच्या तारांचा स्पर्श होताच हेलिकॉप्टर क्रॅश, समोर आला अंगावर शहारा आणणारा VIDEO

विजेच्या तारांचा स्पर्श होताच हेलिकॉप्टर कोसळलं...; VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल...! ...

Brazil Fined Apple: iPhone 14च्या लॉन्चिगपूर्वी Appleला मोठा झटका; 'या' देशाने लावला 18 कोटींचा दंड... - Marathi News | Brazil Fined Apple: Big blow to Apple ahead of iPhone 14 launch; Brazil has imposed a fine of 18 crores | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 14च्या लॉन्चिगपूर्वी Appleला मोठा झटका; 'या' देशाने लावला 18 कोटींचा दंड...

Brazil Fined Apple: एका चुकीमुळे Apple वर कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ...

कारमध्ये रोमान्स करत होतं कपल, गाडी घेऊन पळाले चोर; कपडेही सोबत घेऊन गेले... - Marathi News | Couple was doing romance in car, Thieves attack on them and leaving them naked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कारमध्ये रोमान्स करत होतं कपल, गाडी घेऊन पळाले चोर; कपडेही सोबत घेऊन गेले...

Crime News : एका अज्ञात ठिकाणी कार पार्क करून उभे असलेल्या कपलवर काही गुन्हेगारांची नजर पडली. ते कपलच्या पर्स आणि मोबाइलच नाही तर त्यांचे दोघांचे कपडे घेऊनही फरार झाले. ...

Eight Wives Husband: हाच तो, आता पस्तावतोय! 9 तरुणींशी लग्न केले, एक सोडून गेली; आता तोटे सांगत फिरतोय - Marathi News | Brazilian model Arthur O Urso had to marry 9 girls, it was difficult to run a house due to fun | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाच तो, आता पस्तावतोय! 9 तरुणींशी लग्न केले, एक सोडून गेली; आता तोटे सांगत फिरतोय

Eight Wives Husband Arthur O Urso: ब्राझिलमध्ये बहुपत्नीत्व बेकायदेशीर आहे. यामुळे त्याचे हे लग्न अधिकृत नाहीय. लग्नावेळी आर्थर ओ उर्सोने एकच विवाह करण्याला आपला विरोध आहे, यामुळे मी ९ तरुणींशी लग्न केले असल्याचे सांगितले होते. ...

हौस बेतली जीवावर! 'हल्क' बनण्यासाठी घेतलं खतरनाक इंजेक्शन; वाढदिवशीच झाला मृत्यू - Marathi News | brazilian hulk bodybuilder dead at 55 who injected oil into muscles | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हौस बेतली जीवावर! 'हल्क' बनण्यासाठी घेतलं खतरनाक इंजेक्शन; वाढदिवशीच झाला मृत्यू

हल्क या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ब्राझीलियन व्यक्तीने 23 इंचाचे बायसेप्स बनवण्यासाठी स्वत:ला एक खतकनाक तेलाचं इंजेक्शन दिलं. ज्यामुळे त्याचा वाढदिवशीच मृत्यू झाला आहे. ...