लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्राह्मोस

ब्राह्मोस

Brahmos missile, Latest Marathi News

ब्राह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तरीत्या विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोस हे रडारला चकवा देणारं सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल आहे. ते पाणबुडीतून, जहाजातून, विमानातून किंवा जमिनीवरूनही डागता येऊ शकतं. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया या देशांची नौदलं एजिस कॉम्बॅट सिस्टम ही अद्ययावत यंत्रणा वापरतात. त्यात कॉम्प्युटर आणि रडार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शत्रूच्या शस्त्राचा बिमोड करता येतो. या यंत्रणेला टक्कर देण्याची ताकद ब्राह्मोसमध्ये आहे.
Read More
सीमेवर ब्रह्मोस मिसाइल तैनात करणार भारत, चीनला झोंबली मिरची; म्हणे, सीमा वादात अडचण निर्माण होईल! - Marathi News | India to deploy BrahMos missile on border China says Border tension may escalates in Global Times | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर ब्रह्मोस मिसाइल तैनात करणार भारत, चीनला झोंबली मिरची; म्हणे, सीमा वादात अडचण निर्माण होईल!

सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं आता सीमेवर सर्वात खतरनाक ब्रह्मोस मिसाइल (Brahmos Missile) तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे ...

सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्राह्मोस’ची चाचणी यशस्वी - Marathi News | Successful test of supersonic cruise missile 'Brahmos' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्राह्मोस’ची चाचणी यशस्वी

या क्षेपणास्त्रातील सब सिस्टिम्स या देशातच विकसित केल्या गेल्या आहेत. त्याच्या उड्डाणाची चाचणी सकाळी १०.३० वाजता बालासोरमधील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजवर जमिनीवरील मोबाईल लाँचरवरून केली गेली ...

ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; ४०० किमीपर्यंत करणार वार  - Marathi News | India successfully test fires BrahMos supersonic cruise missile with over 400 km range | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; ४०० किमीपर्यंत करणार वार 

चीनसोबत सीमेवर तणाव वाढला असताना भारताचा शस्त्रसज्जतेवर भर ...

हलक्या वजनाच्या ब्रह्मोसमुळे ‘तेजस’ अधिक शक्तिमान - Marathi News | 'Tejas' is more powerful due to the light weight Brahmos | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हलक्या वजनाच्या ब्रह्मोसमुळे ‘तेजस’ अधिक शक्तिमान

जगातील सर्वाधिक वेगवान आणि अतिउच्च दर्जाची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या नेक्स्ट जनरेशन ब्रह्मोसच्या विकासाला सुरुवात केली आहे. हे क्षेपणास्त्र वजनाने हलके, लांब पल्ल्याबरोबर जास्त स्फोटके वाहून नेण्याची क्षमता तसेच लक्ष्याचा अचूक वेध घेणारे ...

लोकमतचा इशारा खरा ठरला; आयएसआय सक्रिय झाल्याचे दिले होते वृत्त - Marathi News | Lokmat's warning was right; The ISI was active | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकमतचा इशारा खरा ठरला; आयएसआय सक्रिय झाल्याचे दिले होते वृत्त

सावधान...! फेसबुकवर जास्त अ‍ॅक्टिव्ह राहत असाल तर तुम्ही शत्रू राष्ट्राच्या गुप्तचर संस्थेने पेरलेल्या व्यक्तीकडून टार्गेट केले जाऊ शकता. असे वृत्त लोकमतने ५ आॅक्टोबर २०१८ च्या अंकात प्रकाशित केले होते. ...

ब्राह्मोसच्या भविष्यातील घडामोडींचाही डाटा झाला लिक? - Marathi News | Did the future data of Brahmos licked? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ब्राह्मोसच्या भविष्यातील घडामोडींचाही डाटा झाला लिक?

निशांत अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांनी ब्राह्मोसच्या केवळ विद्यमान नव्हे तर भविष्यातील वेधाचेही तंत्रज्ञान लिक केल्याचा संशयवजा अंदाज तपास यंत्रणांकडून काढण्यात आला आहे. ...

हेर निशांत अग्रवालच्या पत्नीचाही मोबाईल, लॅपटॉप जप्त - Marathi News | Wife of Spy Nishant Agarwal mobile phones and laptops seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हेर निशांत अग्रवालच्या पत्नीचाही मोबाईल, लॅपटॉप जप्त

आयएसआयच्या इशाऱ्यावर ब्राम्होसची हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवाल याची पत्नी क्षितिजा हिचाही मोबाईल तसेच लॅपटॉप एटीएसने जप्त केला आहे. दरम्यान, निशांतला एटीएसने लखनौला नेल्यानंतर क्षितिजाही बुधवारी तिच्या माहेरी भोपाळला निघून गेली आहे. निशांत ज्या घरा ...

BrahMos Information Leak: पाकिस्तानने खेळला दुहेरी डाव - Marathi News | Brahmos espionage episode; Pakistan play double game | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :BrahMos Information Leak: पाकिस्तानने खेळला दुहेरी डाव

दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताच्या हृदयस्थळी हल्ला करण्याचे अनेक वर्षांपासून कलुषित मनसुबे बाळगणाऱ्या पाकिस्तानने सुंदर ललना आणि डॉलर्सचे आमिष दाखवून पाकिस्तान (आयएसआय)ने एका तरुण शास्त्रज्ञाला फितुरी करण्यास भाग पाडले. ...